• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

धर्माची झापड डोळ्यावर बांधलेल्या बहुजणांनो लवकर जागे व्हा नाहीतर नाहीतर गुलामगिरी अटळ आहे 🎙️ ❓ रा. स्व. संघाचे भयानक षडयंत्र ❓राहुल वानखेडे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
November 10, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना अटक;

मोदी सरकारने नव्याने आणलेली National Education Policy (NEP) ही रा.स्व.संघाच्या गोळवलकर गुरूजींच्या “Two Nation Theory” नुसार बनविलेली आहे.

या थेअरीनुसार भारतात त्यांना दोन Nations अभिप्रेत आहेत..
1) Serving Nation
2) Governing Nation.

या NEP नुसार, विद्यापीठांना तीन कॅटेगिरी मध्ये विभाजित करण्यात आले आहे.

● १) कौशल्यावर आधारीत प्रमाणपत्र व पदविका देणारे विद्यापीठ

● २) सर्व शाखांमध्ये Graduate & Postgraduate डिग्री देण्यासाठी क्लासेस व परीक्षा घेणारे विद्यापीठ

● ३) संशोधनासाठी वाहिलेले विद्यापीठ, ज्यामध्ये परदेशी विद्यापीठे (जगातील पहिले शंभर) भारतीय विद्यापीठांसोबत टायअप करून आपल्या शाखा चालवतील किंवा स्वतंन्त्रपणे चालवतील व त्यामध्ये “फी” ही जागतिक स्तरानुसार असतिल व हे विद्यापीठे पूर्णत: खाजगी असतिल व त्यांवर सरकारचे काहीही नियम वा बंधन लागू होणार नाहीत.

या देशांतील जो कष्टकरी वर्ग आहे ज्यात ओ. बी. सी. बहुसंख्येने (52%) आहेत त्याची मुलं ही आठव्या वर्गापासून जो कौशल्य आधारीत अभ्यासक्रम आहे तो जास्तीत जास्त स्विकारतिल कारण धोब्याचा, नाव्ह्याचा, सुताराचा, सोनाराचा, लोहाराचा, तेल्याचा, माळ्याचा, साळ्याचा, कुणब्यांचा जो-जो व्यवसाय आहे, त्यांचे त्यांचे “कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम” पहिल्या विद्यापीठांत शिकविल्या जातील व वरिल जातींचा स्वत:चा छोटा-मोठा त्यांच्या जातींशी संबंधित व्यवसाय असल्यामुळे त्या मुलांचे पालक त्या व्यवसायाशी संबंधित कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम स्विकारण्याची सक्ती करतील कारण त्याच्या व्यवसायात त्याला मदत होईल, म्हणून.

ज्या खालच्या जाती (SC, ST) आहेत, त्यांच्या साठीही क्लीनींग, हाऊस-किपींग सारखे अभ्यासक्रम असतील.

साधारण फक्त पाच ते दहा टक्के OBC, SC, ST, Rel. Minority चे विद्यार्थी दुसऱ्या प्रकारच्या विद्यापीठांत प्रवेश घेवून Graduate & Postgraduate होतील व Competitive Exam through क्लर्क पासून तर IAS पर्यंत च्या नोकऱ्या मिळवतील.

● तिसऱ्या प्रकारच्या अत्यंत महागड्या व आरक्षण विरहीत विद्यापीठांत (पहिल्या दोन प्रकारच्या विद्यापीठांत आरक्षणाची शक्यता आहे ) OBC, SC, NT, Minority हा क्वचितच प्रवेश घेईल… पण त्याला Harrash करण्यात येईल व पी. एच. डी. मिळणार नाही.

या विद्यापीठांत सर्व उच्चवर्णीय शिकून या देशांतील _“विविध विभागाचे प्रमुख” म्हणून नियुक्त होतील.
तेच प्रत्येक विषयाचे तज्ञ म्हणून या देशाच्या प्रत्येक निती निर्धारण प्रक्रियेचे प्रमुख असतील.

सारे शासन-प्रशासन त्यांच्या “शंभर टक्के कब्जात” असेल व त्यात ब्राम्हण नव्वद टक्के, तर कुठे शंभर टक्के असतील…!
ओबीसी व इतर खालच्या जातींचा (SC, ST) दूरपर्यंत मागमूस ही नसेल.

सारे सेक्रटरी व इतर उच्च पदस्थ अधिकारी हे याच विद्यापीठातून भरल्या जातील, कारण “सध्या १५४ सेक्रटरी हे UPSC द्वारे “आलेले नसून” मोदी सरकारने त्यांना तज्ञ म्हणून भरलेले आहेत, जे विविध Corporate मध्ये कामाला होते व जे सरकारशी लॉयल आहेत.

याच पद्तिने IAS ला कन्ट्रोल करण्यासाठी या विद्यापीठांतील उच्चवर्णीय व्यक्ती नियुक्त होइल..।

◆ (1) अशा पद्धतीने पहिल्या दोन विद्यापीठातून तयार होणारे OBC, SC, ST, DT, NT, Religious Minority हे “सेवा देणारे” “Serving Nation” म्हणून जगतील…
व,
◆(2) ब्राम्हण आणि इतर उच्चवर्णीय हे “Governing Nation” म्हणून असतील…।

● आणि, अशाप्रकारे गोळवलकर गुरूजीची “Two Nation Theory” ही अस्तित्वात येईल.

व पूढे जावून CAA, NRC, च्या माध्यमातून Serving Nation चा “मताधिकार” देखिल संपविण्यात येईल.

– राहुल वानखेडे
••••••••••••••••••••••••••••••••••••

(आपल्या सर्व महापुरुषांनी त्याग, बलिदान देवून, समतावादी, मानवतावादी संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित केलेली लोकशाही संपविली जात आहे… आणि आपले सर्व बहुजन शिक्षित लोकं अजूनही झोपलेले आहेत…🌞

Tags: #राष्ट्रवादीBJPNational education policyNcpNEPVBAकाँग्रेसशिवसेना

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

नीट परीक्षेतचे कोणतेही क्लासेस न लावता श्रेयस कांबळे ५६५ गुण मिळवले!माझा मार्गदर्शक मी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .