• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

तरंगफळ येथे कृषी सोलर पंपाचे उदघाटन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 21, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
तरंगफळ येथे कृषी सोलर पंपाचे उदघाटन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार


     प्रतिनिधी युवराज नरुटे

           तरंगफळ  येथे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सोलार कृषी पंपाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोंबर 20 21 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे .
            सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे, तहसीलदार जगदीश निंबाळकर , गटविकास अधिकारी श्रीकांत खरात,  वन अधिकारी कोकरे साहेब, तालुका कृषी अधिकारी विराज पाटील , माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक रत्‍ना गायकवाड, महेंद्रा अंड महेंद्रा सोलार कंपनीचे महाराष्ट्राचे प्रभारी करण निकम,   महावितरणचे अधिकारी प्रवीण कुंभारे , संतोष रजपुत, वनपाल साळुंके ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
            तरंगफळ येथील प्रगतशील बागायतदार एडवोकेट शांतीलाल उत्तमराव तरंगे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर प्रगतशील बागायतदार महादेव उत्तमराव तरंगे व अन्य दोन अशा 5 सोलार कृषी पंपाचे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील व माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. वन विभाग कृषी विभाग व पंचायत समिती यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी तरंगफळ पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे .

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा ठेवणारे तरंगफळ गाव – धैर्यशील मोहिते-पाटील.              

शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा ठेवणारे तरंगफळ गाव - धैर्यशील मोहिते-पाटील.              

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .