• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा ठेवणारे तरंगफळ गाव – धैर्यशील मोहिते-पाटील.              

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 22, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा ठेवणारे तरंगफळ गाव – धैर्यशील मोहिते-पाटील.              

शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा ठेवणारे तरंगफळ गाव – धैर्यशील मोहिते-पाटील.            
 

       तरंगफळ ग्रामस्थ नेहमीच शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा संबंध ठेवून गावचा विकास करत असतात असे प्रतिपादन शिवामृत चे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले यावेळी अध्यक्ष स्थानी तरंगफळ गावचे सरपंच श्री माऊली कांबळे होते


       तरंगफळ येथे सौर कृषी पंप योजनेचे उद्घाटना वेळी धैर्यशील भैयाबोलत होते यावेळी जास्त दर घेणाऱ्या दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला तसेच कृषी विभागाच्या वतीने सवलतीच्या दरात ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनेची माहिती देण्यात आली.  पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री पाटील सर यांचासत्कार मा भैयायांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र शासन वन विभाग यांचे वतीने तरंगफळ मधील सुखदेव तरंगे यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले त्यांच्या गायीवर तरस प्राण्याने एक महिन्यापूर्वी हल्ला केला होता त्यात गायीचा मृत्यू झाला होता.


     यावेळी सोलापूर जिल्हा बँकेचे व्यवस्थापक मा आर एन जाधव यांनी बँकेच्या वतीने चालू असलेल्या योजना ची माहिती दिली त्यामध्ये बिनव्याजी पिक कर्ज थेट पद्धतीने देणे कर्ज मर्यादा पाच लाखापर्यंत असून कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्यांना तीन लाखांपर्यंत झिरो टक्के व्याज दर असेल अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री आर एन जाधव यांनी दिली.
  एग्रीकल्चर कॉलेज सोलापूर विद्यार्थिनी कु शीला महादेव तरंगे यांचा सत्कार धैर्यशील भैया यांच्या हस्ते करण्यात आलायावेळी एडवोकेट शांतीलाल तरंगे, माजी सरपंच महादेव तरंगे, अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, वनविभागाचे वनपाल साळुंके साहेब, जाधव साहेब, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक शी आर एन जाधव साहेब, सिनियर बँक इन्स्पेक्टर यु एम दीक्षित, इन्स्पेक्टर बी एम हंगे, तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सतीश कोळेकर ,कृषी सहाय्यक निखिल शिंदे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड साहेब, सागर बनसोडे सहाय्यक अभियंता पंढरपूर,शिवामृत सेंटरचे चेअरमन युवराज नरुटे, संकलन अधिकारी श्री दडस साहेब ,घोगरे साहेब, काळे साहेब, ग्रामसेवक पानसरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य बापू गोरड, रविराज तरंगे, बाजीराव तरंगे ,शशिकांत साळवे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक महादेव शेटे ,श्रीहरी पानसरे, सुभाष पाटील रेडनी, गोविंद कांबळे ,प्रदीप तरंगे, प्रशांत तरंगे, दामोदर कांबळे, तुकाराम जानकर, माजी चेअरमन बाप्पू अण्णा तरंगे, सुजित शांतीलाल तरंगे व दुग्ध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Tags: #मोहिते पाटील#सोलापूर घडामोडीमाळशिरस तालुका

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
अकलूज मधील अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश ठरले जिल्ह्यातील पहिले ISO certified class

अकलूज मधील अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश ठरले जिल्ह्यातील पहिले ISO certified class

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .