• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home सामाजिक

राजकीय गुन्हेगार ?जावयाच्या पाठोपाठ एकनाथ खडसेंना अटक होण्याची शक्यता?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 9, 2021
in सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
राजकीय गुन्हेगार ?जावयाच्या पाठोपाठ एकनाथ खडसेंना अटक होण्याची शक्यता?

मुंबई | विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 9 जुलै 2021:-

पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी मधील भूखंडाच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी १३ तास एकनाथ खडसे यांचे जावई, गिरीश चौधरी यांची कसून चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आता सध्या ते ईडीच्या कोठडीमध्ये आहेत. जावयाच्या अटकेनंतर, सासरे एकनाथ खडसे यांना ही चौकशीला हजर राहण्या संदर्भात समनास बजावण्यात आले होते. त्यानंतर ईडीच्या समनासास अनुसरून एकनाथ खडसे हे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची आठ तासाहून अधिक वेळ कसून चौकशी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आणि माजी महसूल मंत्री, एकनाथ खडसे यांच्या जावायास ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने अटक केल्यामुळे, एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या समनासा नुसार चौकशीला जाण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यावरील कार्यवाहीच्या पाठीमागे राजकीय सुडाची भावना असून, मी पक्ष बदलल्यामुळे भाजपच्या लोकांनी माझ्या चौकशा सुरू केल्या आहेत.
नाथा भाऊंना खेळवण्यासाठी नियोजित केलेलं, हे एक षडयंत्र आहे, असा आरोप खडसे यांनी केला आहे. जळगाव मधील भाजप कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर, अभी कुछ होने वाला है, असा एक संदेश फिरत आहे. यावरून हे सर्व प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे षड्यंत्र दिसत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. सदरची जमीन ही एमआयडीसीची नाही. ती खाजगी मालकीची आहे. एमआयडीसीने सदर जमीन संपादित केलेली नाही. त्याचा मोबदला ही दिलेला नाही तसेच त्यांनी ताबा ही दिलेला नाही. आम्ही सर्व खाजगी व्यवहार केलेले आहेत.
हे भूखंड खरेदी केला होता, तेव्हा त्यावर मूळ मालकाचे नाव होते. हे मी वारंवार सांगितले आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली आहे. तसेच अँटी करप्शन ब्युरोने ही चौकशी केली आहे. त्यामुळे या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यावेळी पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील तीन एकर जमीन प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेला हा भूखंड निव्वळ ३.७ कोटी रुपयांना म्हणजे खूप कमी बाजारमूल्य दाखवून खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

Tags: #नाथा भाऊBJPNcpएकनाथ खडसे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
Next Post
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स;? पवार आरोपी?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स;? पवार आरोपी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .