• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स;? पवार आरोपी?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 9, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स;? पवार आरोपी?

पुणे : विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 9 जुलै 2021 :-

१ जानेवारी, २०१८ रोजी पुण्याजवळ असणाऱ्या भीमा कोरेगाव येथे हिंसाचार व दंगल होऊन त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर दहा पोलिसांच्यासह अनेक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाच्या वतीने लवकरच सुरू होणार असून, काही महत्त्वपूर्ण व्यक्तीचे जबाब नोंदवले जाणार आहेत. या व्यक्तींच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांचा ही जबाब नोंदवला जाणार आहे.
यासंदर्भात शरद पवार यांना समन्स पाठवण्यात आलेल् आहे. पुढील २ तारखेपासून चौकशी आयोग आपले साक्षी नोंदवण्याचे काम सुरू करत आहे. यासंदर्भात चौकशी समितीचे वकील, आशिष सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांना ही यासंदर्भात जबाब देण्यासाठी बोलावण्यात येईल. १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेला होता. त्या निमित्त महाराष्ट्र बंदमध्ये पोलिसांनी एकूण १६२ व्यक्तींच्यावर गुन्हे दाखल केले होते.

Tags: #bjp#sharad pawarAjit pawarNcpP

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लसीकरण करावे – सरिता निंबार्ते यांनी व्यक्त केले विचार

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लसीकरण करावे - सरिता निंबार्ते यांनी व्यक्त केले विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .