• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

ग्रामपंचायत बाम्पेवाडा कोविड जनजागृतीत अव्वल ; २०२० एकही रूग्ण नाही

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 29, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
मंत्रालयात बॉम्ब ; निनावी फोन तपासाला सुरुवात ‘कोण आहे गब्बर

भंडारा विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 29 जून 2021:-

साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा ग्रामपंचायत कोरोना काळात जनजागृतीवर अग्रेसर ठरली असून मागील २०२० मध्ये गावात एकही कोविड १९ रूग्णाची नोंद नाही.
तसेच गावातील प्रत्येक वार्डातील स्थळांवर कोविड प्रतिबंधक जनजागृतीवर फलके, जनतेत घरपोच माहीतीद्वारे आरोग्य शिबीराचे आयोजनात सर्व श्रेय व विशेष योगदान ग्रामपंचायत कमिटी व ग्रामवासीयांना दिले आहे असे कर्तव्यदक्ष महिला सरपंचा सौ. नयना चेतन चांदेवार यांनी माहिती दिली.
त्याचबरोबर गावात आताही कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी सतत कमिटी प्रयत्नशिल आहेत, गावयोजनेत सौरउर्जा सोलर वाटप, विहीरींचे सुरक्षा कठडे, एलपीजी गैस वितरण, शेतक-यांना कृषि विषयक शिबीरात मार्गदर्शन
फवारणी पंप, ताडपत्री, पं.स. अंतर्गत कृषि साहित्यमालांचे वाटप, पिकविमा लाभ यासारखे अनेक योजनांचा लाभ व घरपोच माहीतीद्वारे संपूर्ण कमिटी अग्रेसर असतात .यात उपसरपंच ओमप्रकाश फुंडे, सदस्य भुमिता जांभुळकर, कल्पना चिरवतकर, अविनाशिक मेश्राम, वर्षा कुंभलकर, इंदिरा बन्सोड, यशवंत कठाणे, अनिरूद्ध राऊत, अनिता वघारे व सचिव विरेंद्र काशिवार यांचा सिंहाचा वाटा आहे हे विशेष.

Tags: Latest newsकोरोना बातमीगावाकडील बातम्याग्रामपंचायतमहत्वाच्या बातम्या

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
पत्रकारिता करतांना येणारी संकटे. घर से कफन बांधके ही निकलते है !

पत्रकारिता करतांना येणारी संकटे. घर से कफन बांधके ही निकलते है !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .