• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Sunday, June 22, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

UPSC च्या यशाचा आनंद प्रत्येकाच्या वाट्याला येवो…लाल दिव्याच स्वप्न सत्यात उतरवणारे आंबेडकरवादी अधिकारी डॉ.प्रशांतजी रोकडे होय …

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 11, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
UPSC च्या यशाचा आनंद प्रत्येकाच्या वाट्याला येवो…लाल दिव्याच स्वप्न सत्यात उतरवणारे आंबेडकरवादी अधिकारी डॉ.प्रशांतजी रोकडे होय …

11 मे 2011 साहेबांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस.. ……
गोष्ट यशाची ,अपयशाची ,कष्टाची ,घटनांची परिणामांची की तारखेची, तारीख 11 मे 2011 आयुष्य बदलते अस म्हणतात ना तो हा दिवस ,साधारण विद्यार्थी यूपीएससीच्या रिझल्ट यादीत येऊन असामान्य होऊन जातो ही ती तारीख .हा रिझल्ट अनेक तपश्चर्या यांचा ,अनेक शुभेच्छांचा ,आत्यंतिक कष्टाची फलश्रुती होती .
खालून आई व पत्नी ने एकत्रितपणे आवाज दिला प्रशांत ,प्रशांत तुझा रिझल्ट आला आणि यादीत तुझे नाव आहे .
गेल्या पाच वर्षांच्या अमर्यादित कष्टाचे परिणाम म्हणून आजचा हा रिझल्ट होता खरोखर संपूर्ण विश्व बदलून गेले .
या तारखेने सामर्थ्य दिलं ,संधी दिली ,लोककल्याणासाठी एक विश्वास दिला आज दहा वर्षे पूर्ण झाले दिलेल्या संधीचे सोने करत लोकांच्या ,सामान्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी दिवस-रात्र कष्ट सूरु आहे .अर्थात साथ सर्वांचीच आहे ,
अशीच एक तारीख सर्व लोकांच्या आयुष्यात येवो जी इतरांचं आयुष्य सकारत्मक दृष्टीने परावर्तित करेल .
11 may 2011 ला माझा UPSC चा रिझल्ट आला होता UPSC च्यादीत झळकलो होतो .
हा यशाचा अनुभव ,आनंद प्रत्येकाच्या वाट्याला कधीतरी यावा ही सदिच्छा
धन्यवाद….
डॉ.प्रशांत रोकडे ( IRS,IAS दिल्ली)

Tags: #RJSP#UPSCDelhiDrprashant RokadeIASIPSIRSRJSPडॉ.प्रशांत रोकडेमहाराष्ट्र

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करूनजिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर  कारवाई करुन हकालपट्टी करा… राज्य नसे॔स संघटनेची मागणी..

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करूनजिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर कारवाई करुन हकालपट्टी करा... राज्य नसे॔स संघटनेची मागणी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .