• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करूनजिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर कारवाई करुन हकालपट्टी करा… राज्य नसे॔स संघटनेची मागणी..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 12, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करूनजिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर  कारवाई करुन हकालपट्टी करा… राज्य नसे॔स संघटनेची मागणी..

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर कारवाई करुन हकालपट्टी करा… राज्य नसे॔स संघटनेची मागणी..

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १२ मे २०२१

दिनांक 11/5/2021 ला गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी आदरणीय दिपक सिंगला याना निवेदन सादर करून आम. रणजित कांबळे विधानसभा क्षेत्र देवळी यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे..

याबाबत सविस्तर वृत्त असे की.. आम. रणजित कांबळे यानी वर्धा जिल्हा परिषद चे जिल्हा आरोग्य अधिकारी मा .अजय डवले यांना दुरध्वनी वरून अश्लील शब्दाचा वापर शिवीगाळ करून, जिवंत मारण्याची धमकी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नसे॔स संघटना गडचिरोली,, जिल्ह्यातील नसे॔स सभासद व राज्य नसे॔स संघटना पदाधिकारी यांनी निषेध करून जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय अजय डवले वर्धा यानां योग्य न्याय देण्यासाठी नसे॔स संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.. निवेदन सादर करतांना संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदन खंबीर नेतृत्व असलेल्या संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष श्रीमती माया सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले . जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन सादर करतांना संघटनेच्या श्रीमती कल्पना रामटेके कोषागार ,आशा कोकोडे सदस्य मंगला चंदनखेडे उपाध्यक्ष, प्रभारी अध्यक्ष निलू वानखडे ,सचिव ज्योती कांबरे चंपा उईके , विद्या आडे पवार, भारती गोगे राठोड ,मराठी वासणिक सरोदे सुपारे सागरी ऐका पांडे वंदना भारती हेडो कुमरे व जिल्ह्यातील सर्व सभासद व नसे॔स भगिनी, उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी कोव्हिड 19 मध्ये जिवाची पर्वा न करता या कोरणा सारख्या माहामारी मधे प्रत्येक गावातील जनतेला उत्तरदायी, उत्कृष्ट आरोग्य सेवा देत आहोत. अशा परिस्थितीत जर लोकांनी किंवा निष्क्रिय राजकारणी लिडरनी काम करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी आणि इतर आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाकारण अश्लील शब्दात शिवीगाळ केली तर काम करण्याची मानसिकता राहिल तरी कशी?? शासन फक्त आश्वासन देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेत आहे.आता सर्व नसे॔स भगिनींनी संघटीत होऊन एकजुटीने रहाण्याची नितांत गरज आहे. संघर्ष करुन अन्याया विरोधात लढा देऊन आपले हक्क आणि अधिकार मिळवून घेण्याची गरज आहे. अन्यायकारक घटनांचा प्रतिकार करण्यासाठी संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. अशी माहिती नसे॔स संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती माया सिरसाट यांनी दिली. आरोग्य सेवा देणाऱ्यां अधिकाऱ्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आ.. कांबळे यांचेवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारवाई करावी. कांबळे सारखे आमदार विकास कामात अडसर आहेत.. देश, आणि राष्ट्रीय विकासासाठी बाधक आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून निष्कासित करण्यात यावे.. अशी मागणी राज्यातील नसे॔स संघटनांनी केली आहे.

Tags: आमदारकाँग्रेसजागतिक परिचारिका दिवसजिल्हा आरोग्य अधिकारीरणजित कांबळे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
गावात येईन तर क्लासवन अधिकारी बनून..संघर्ष के सामने भविष्य भी झुकता है…IAS रमेश घोलप

गावात येईन तर क्लासवन अधिकारी बनून..संघर्ष के सामने भविष्य भी झुकता है...IAS रमेश घोलप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .