दिवंगत दिपाली चव्हाण यांनी आपल्या प्रिय पतीस लिहिलेले हे पत्र....... कुणाच्याही काळजाच्या चिंध्या करते. जितका शिवकुमार दोषी तितकाच रेड्डी पण दोषी आहे. सरकार दिपाली यांना न्याय देईल काय? #justicefordeepalichavhan