ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्यां जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण...

टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत फरार आरोपींना अटक.

विशेष प्रतिनिधी. किशोर ओहोळ. टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे अकुंभे या गावी दिनांक 03/05/25 रोजी फिर्यादी दत्तात्रय रामदास ढवळे वय...

इंदापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान तसेचअवकाळी पावसाने व पुराने नुकसानग्रस्त पिकांचे व मालमत्तांचे पंचनामे करून भरपाई द्यावी माजी मंत्रीहर्षवर्धन पाटील यांचीजिल्हाधिकारी व तहसीलदारांशी चर्चा.

निरा नरसिंहपुर:दिनांक -26 , प्रतिनिधी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी (दि.25) झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने शेती पिकांचे, नागरिकांच्या मालमत्तेचे...

एडवोकेट रणजित राजदत्त उबाळे यांचीबारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक

.निरा नरसिंहपुर: दिनांक- 25, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. बारामती तालुका विद्यीज्ञ समितीवरील मिळालेल्या जबाबदारीमुळे जनता न्यायालयाव्दारे (लोकअदालती) खटले निकाली काढून...

टेंभुर्णी पोलिसांचे गांजाची विक्री व गांजेचे सेवन करणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे तीन इसमा विरुद्ध गुन्हे दाखल.

प्रतिनिधी, अधिक माहिती अशी की गोपनीय बातमीदार यांचे मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे भुईंजे गावाच्या हद्दीमध्ये इसम नामे रोहिदास भानुदास गळके...

Page 2 of 155 1 2 3 155