• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत फरार आरोपींना अटक.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 30, 2025
in Uncategorized
0

विशेष प्रतिनिधी.

किशोर ओहोळ.

टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे अकुंभे या गावी दिनांक 03/05/25 रोजी फिर्यादी दत्तात्रय रामदास ढवळे वय 50 वर्षे यांनी पोलीस स्टेशनला आरोपीत इसमांनी बदली भाड्याच्या पैशांचे कारणावरून फिर्यादी, त्यांचा मुलगा व पत्नी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत फिर्यादी दिली होती.

त्यावरून आरोपी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे भारतीय न्याय संहिता कलम 109 वगैरे प्रमाणे दिनांक 04/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1) महेश वैजनाथ पाटील यास दि.04/05/25 रोजी तात्काळ अटक करण्यात आली होती. गुन्ह्यातील दोन आरोपी आरोपी क्र. 2) हिम्मत वैजनाथ पाटील व 3) अनंत वैजनाथ पाटील हे दोघे फरार होते.

सदर दोन सराईत फरार आरोपींचा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व शितापीने शोध घेऊन दिनांक 25/05/2025 रोजी नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 31/05/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक साहेब, मा.अपर पोलिस अधीक्षक साहेब, मा.sdpo करमाळा मा.पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गिरीश जोग, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार 1555/ पर्वते, पोलीस शिपाई 2192/ क्षीरसागर, पोलीस शिपाई 2145/ इंगोले,पोलीस शिपाई 838/अनभुले, सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार 222/ मोरे यांनी केली आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्यां जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .