मुंबई विशेष प्रतिनिधी – शासनाने दिनांक २९/१२/२०१७ चे पत्र रद्द करून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांना जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे ५०- ६० हजार मागासवर्गीय अधिकारी – कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे लोकप्रिय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आघाडी शासनाचे आभार मानले
सदरच्या शासन निर्णयाने महाराष्ट्र मधील अनेक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे .सविस्तर परिपत्रक वाचून जतन करून ठेवावे असे आवाहन आम्ही जनविद्रोही या न्यूज चॅनल च्या वतीने करत आहोत