• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

कोरोनाचा ब्लास्ट होतोय सावधान ; दो गज दुरी मास्क के साथ सॅनिटायझर भी जरुरी !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 15, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र
1
कोरोनाचा ब्लास्ट होतोय सावधान ; दो गज दुरी मास्क के साथ सॅनिटायझर भी जरुरी !

प्रतिनिधी : कोरोना ने पूर्ण जग त्रस्त झाले असताना आता नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतीय

पुण्यात कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट
पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय. शहरात सुमारे महिनाभराच्या खंडानंतर काल पुन्हा एकदा एकाच दिवसांत तीनशेहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. शिवाय मागील आठवडाभरापासून दररोज सातत्याने नव्या रुग्णांत वाढ होतेय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या अहवालातून स्पष्ट होतंय.
पुणे शहरात काल (शनिवारी) दिवसभरात 331 तर जिल्ह्यात मिळून 612 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. पुणे शहरात याआधी 20 जानेवारीला एकाच दिवसात 310 नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर तब्बल 25 दिवस शहरातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने 250 पेक्षाही कमी असे.

नागपुरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं
नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट झालेला पाहायला मिळतोय. गेल्या पाच दिवसांत 1717 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली पाहायला मिळतीय. ही वाढ गेल्या 2 महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी होत असताना नागपुरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कायम असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 486 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे.

मंगल कार्यालय, लॅानमधील लग्न समारंभावर मनपाचा वॅाच असणार आहे. जास्त गर्दी असल्यास मंगल कार्यालय तसंच लॅान सील करण्याचा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिला आहे.
तसंच इमारतीत कोरोना आढळल्यास, सर्वांना चाचणी करणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
त्यामुळे कोरोना गेला आहे आणि निष्काळजी पणा आपल्या जीवावर बेतू शकतो व्यवस्थित काळजी

दो गज सुरू मास्क है जरुरी या वाक्याचे आचरण गरजेचे आहे

Tags: #corona#Corona #coronavirus#Coronavirus2021#mumbai#pune#नागपूर#पुणे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
दिघंची ग्रामपंचायतीने अपंगांना निधी त्वरित द्यावा- अपंग सेल चे निवेदन

दिव्यांगाचा 5 % निधी तात्काळ द्या - अपंग सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ लोहार यांची मागणी ; ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार !

Comments 1

  1. Waghmare Balaji says:
    4 years ago

    KORONA no MORE

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .