• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

5 लाखात सुरू करा व्यवसाय महिना 70 हजार कमवा,सरकार ही करेल मदत 🎯

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 8, 2021
in आर्थिक, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा
0
5 लाखात सुरू करा व्यवसाय महिना 70 हजार कमवा,सरकार ही करेल मदत 🎯

देशात अनेक असे काही व्यवसाय आहेत, ज्याद्वारे कमी भांडवलात अधिक नफा कमावता येऊ शकतो. त्यापैकी एक डेअरी प्रोडक्ट्स हा व्यवसाय आहे. डेअरी प्रोडक्ट्स (Dairy Products) दररोज लागणाऱ्या वस्तू आहेत.

🎯 डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय

करताना 5 लाखांची गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपये कमावता येऊ शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मदत केली जाते.

🎯 मुद्रा लोन

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात आधी पैशांची गरज असते. परंतु मोदी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनेद्वारे पैशांची सुविधा उपलब्ध करत आहे. या व्यवसायासाठी सरकार पैशांसह प्रोजेक्टबाबतही संपूर्ण माहिती देते.

🎯 70 टक्के रक्कम बँकेतून

ज्यावेळी डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय सुरू कराल, त्यावेळी सरकार मुद्रा लोनद्वारे एकूण 70 टक्के रक्कम बँकेतून उपलब्ध करून देते.

🎯 प्रोजेक्ट प्रोफाईलनुसार

या व्यवसायातील प्रोजेक्ट जवळपास 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तयार करता येऊ शकतो. यात व्यवसाय सुरू करणाऱ्याला स्वत:ला 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

🎯 पंतप्रधान मुद्रा योजना

प्रोजेक्टनुसार, या व्यवसायात वर्षाला 75 हजार लीटर फ्लेवर्ड मिल्कचा व्यवसाय होऊ शकतो. त्याशिवाय 36 हजार लीटर दही, 90 हजार लीटर बटर आणि 4500 किलोग्रॅम तूप बनवून व्यवसाय करता येऊ शकतो. त्यानुसार, जवळपास 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओवर होऊ शकतो. ज्यात जवळपास 74 लाख रुपये कॉस्टिंग असेल. त्यापैकी 14 टक्के व्याज काढल्यानंतरही जवळपास 8 लाख रुपयांची बचत होऊ शकते.

🎯 व्यवसासाठी जागा

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असेल. ज्यात 500 स्क्वेअर फूट जागा प्रोसेसिंग जागा,150 स्क्वेअर फूट रेफ्रिजरेशन रूम, 150 स्क्वेअर फूट वॉशिंग एरिया, 100 स्क्वेअर फूट जागा ऑफिस आणि इतर सुविधांसाठी लागले.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
संकलन डॉ.कुमार लोंढे✍️
◆चेअरमन केपीजेएस नागरी अर्बन◆
◆ अर्थक्रांती ग्रुप◆

Tags: अर्थक्रांतीउद्योग व्यवसायकुमार लोंढेडेअरी प्रॉडक्ट्समुद्रा लोनमोदीव्यवसाय

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
21 दिवसांत महिला अत्याचाराच्या बाबत फाशीची शिक्षा द्या ; राज्यपाल यांच्याकडे डॉ.भारती चव्हाण यांची मागणी

21 दिवसांत महिला अत्याचाराच्या बाबत फाशीची शिक्षा द्या ; राज्यपाल यांच्याकडे डॉ.भारती चव्हाण यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .