• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Sunday, June 22, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सरकारला चुना लावतेय : 100 कोटी दंडाच काय केलं ? संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे आक्रमक .

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 6, 2021
in महाराष्ट्र
0
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सरकारला चुना लावतेय : 100 कोटी दंडाच काय केलं ? संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे आक्रमक .

भारतरत्ना कडून फसवणूक…!!

पुणे प्रतिनिधी -पुण्यातील व परिसरातील आरोग्याच्या समस्या असणाऱ्या सामान्य लोकांची (सेवा) उपचार करण्यासाठी सरकारने ‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’ ला करोडोची जमीन एक रुपया भाड्याने दिली. मात्र दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकांना कधीही उपलब्ध नसतो किंवा कोणताही उपचार केला जात नाही.

महाराष्ट्र सरकारचे दीनानाथ मंगेशकर व इतर सर्व धर्मदाय मोठ्या हॉस्पिटलांना स्पष्ट आदेश आहेत की, गोरगरीब नागरिकांना (ज्यांची परिस्थिती नाजूक आहे अशा लोकांना) या ठिकाणी नाममात्र अर्थात मोफत स्वरुपात उपचार दिले गेले पाहिजे. त्यासाठी काही खाटा आरक्षित केलेल्या असतात. मात्र लोकांना सरकारच्या नियमानुसार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार मिळत नाहीत.

याउलट लोकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा दीनानाथ हॉस्पिटल घालत असते. आजपर्यंत हजारो लोकांनी (अनुभव) तक्रारी करून सुद्धा त्या लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळले गेले, त्यांच्या शंकाचे निरसन आजपर्यंत संबंधित हॉस्पिटलचे ट्रस्टी करू शकले नाहीत. ‘उलट या ठिकाणी भोंदूगिरी चालते.’ दरवर्षी लाखो रुपयांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व त्याचे ट्रस्टी सरकारला चुना लावण्याचे काम करतात.

मंगेशकर हॉस्पिटल वर १०० कोटी रुपयांचा दंड…

मंगेशकर कुटुंब व ट्रस्टी मिळून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चालवतात. सध्या त्यांनी कुठल्या तरी वैद्यकीय संस्थेला ते भाड्याने दिलेले आहे असे कळते. मात्र त्यावर संपूर्ण कंट्रोल हा मंगेशकर कुटुंबाचा आहे.

याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ने महाराष्ट्र सरकारची वेळोवेळी फसवणूक केलेली आहे. एक रुपयाच्या भाडेतत्त्वावर असणाऱ्या जागेवर लोकांची (गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल) अपचार (सेवा) करण्यासाठी आरक्षित असणाऱ्या काही ‘खाटा’ ठेऊन हॉस्पिटल चालवण्याचे सरकारच्या नियमाप्रमाणे परवानगी घेतलेली आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्राचा धंदा समजून दीनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल दिवसाढवळ्या अडचणीत असलेल्या नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा एकमेव राष्ट्रीय कार्यक्रम करते.

पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दोन वर्षापूर्वी १०० कोटी रुपयांचा दंड दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर केलेला आहे. मात्र ‘भारतरत्न’ मिळालेल्या मा. लता मंगेशकर यांनी आपली पदाचा गैरवापर करून (राजकीय पाॕवर वापरून) दोन वर्षात १०० कोटी रुपया मधील एक रुपया आणि आज पर्यंत भरलेला नाही. कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रचंड छळतात अचानक कामावरून काढून टाकतात म्हणून संभाजी ब्रिगेड ने सुद्धा वेळोवेळी हॉस्पिटल समोर आंदोलने केली आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना विनंती.

Tags: Dinanath mangeshkar hospitalHospitalआरोग्य विभागआरोग्य विभाग महाराष्ट्रजनविद्रोहीधर्मादाय हॉस्पिटलपुणेभारतरत्नराजेश टोपेसंभाजी ब्रिगेड

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
म्हणून कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, अजित पवार यांची माहीती

म्हणून कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, अजित पवार यांची माहीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .