• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 20, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI चं किसान क्रेडिट कार्ड मिळवणं सोपं, प्रक्रिया जाणून घ्या ?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 4, 2021
in आर्थिक, महाराष्ट्र, शेतीविषयक
0
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI चं किसान क्रेडिट कार्ड मिळवणं सोपं, प्रक्रिया जाणून घ्या ?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI चं किसान क्रेडिट कार्ड मिळवणं सोपं, प्रक्रिया जाणून घ्या

जनविद्रोही प्रतिनिधी : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना KCC च्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यावर लागणारं व्याजही गतिशील असतं. म्हणजे, जर कर्ज घेणारे शेतकरी वेळेवर कर्ज परत करतात त्यांच्याकडून कमी व्याज घेतलं जातं. शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही 1.60 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विना गॅरंटी घेऊ शकतात. या कार्डवर शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात. आतापर्यंत 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आलं आहे. आता भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं किसान क्रेडिट कार्डविषयी सविस्तर माहिती जाहीर केली आहे.

केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसीसी स्कीमला लिंक केल्यानंतर देशातील 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बँका शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास मनाई करु शकत नाहीत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डची वैशिष्ट्ये

🎯 किसान क्रेडिट कार्डच्या खात्यातील क्रेडिट रकमेवर सेव्हिंग्ज खात्याच्या दरानं व्याज दिलं जातं.

🎯 किसान क्रेडिट कार्डधारकांना मोफत एटीएम आणि डेबिट कार्ड ( स्टेट बँक किसान कार्ड) दिले जाईल.

🎯 3 लाख रुपयांच्या कर्जाला 2 टक्के व्याजदरात सूट

🎯 वेळेत कर्ज परतफेड केल्यास 3 टक्के व्याजदरात सूट

🎯 तसेच 1.60 लाखांपर्यंत विनातारण कर्ज

🎯 किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज अनूसूचित केलेले पीक, पीक विमा असणाऱ्या पिकांना दिलं जातं.

🎯 पहिल्या वर्षातील कर्जासाठी उत्पादन खर्च आणि पीक काढणीच्या खर्चावर आधारित कर्ज दिलं जातं.

🎯 5 वर्षांतील आर्थिक व्यवहार पाहून कर्ज रक्कम निर्धारितकेली जाते.

🎯 1.60 लाखापर्यंतचं कर्ज विनातारण दिलं जाते.

🎯 परतफेड कालावधी संपल्यानंतर चक्रवाढ पद्धतीनं व्याज आकारलं जातं.

📌आवश्यक कागदपत्रे📌

✅ विहीत नमुन्यातील अर्ज

✅ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड,

✅पासपोर्ट, आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स

✅शेतकरी

✅खंडानं जमीन करणारे शेती गट

Copyright©2021

Tags: Latest newsSBIबँकिंगमहत्वाच्या बातम्याशेतकरी कर्जशेतकरी खुशखबरशेतकरी योजना

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
🎯 करोडपती बनण्याची सोपी पद्धत ; फक्त करावे लागेल हे काम?🎯

🎯 करोडपती बनण्याची सोपी पद्धत ; फक्त करावे लागेल हे काम?🎯

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .