• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

काय आहे बजेट 2021 कभी खुशी कभी गम ! पगारदार,वृध्द, करसवलत जाणून घ्या सोप्या शब्दात.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 2, 2021
in आर्थिक, महाराष्ट्र
0
काय आहे बजेट 2021 कभी खुशी कभी गम ! पगारदार,वृध्द, करसवलत जाणून घ्या सोप्या शब्दात.

आयकरात सूट मिळेल या आशेने अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या पगारदारांची अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. तर, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मात्र सरकारने दिलासा दिला असून, त्यांना करातून सवलत देण्यात आली आहे.

🎯पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर असणार नाही.

तर, ५ ते ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर लागणार आहे. ७.५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार आहे. १० ते १२.५ लाखापर्यंत २० टक्के आणि १२.५ ते १५ लाखांपर्यंत २५ टक्के कर लागणार आहे. १५ लाख रुपयांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर द्यावा लागणार आहे. केवळ पेन्शन आणि व्याज उत्पन्न असणाऱ्या ७५ वर्षांवरील अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर रिटर्न दाखल करण्याची गरज असणार नाही.

🎯 दिलासा नाही

वर्क फ्रॉम होम आणि अतिरिक्त खर्चामुळे त्रस्त झालेल्या मध्यमवर्गाला अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, या वर्गाला तसा कोणताही दिलासा मिळाला नाही. टॅक्स ऑडीटची मर्यादा ५ कोटींहून १० कोटी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जुन्या कर प्रकरणात आता ६ वर्षांऐवजी ३ वर्षांचेच रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे.

🎯करदाते झाले दुप्पट

२०१४च्या तुलनेत २०२०मध्ये करदाते दुप्पट झाले आहेत. कॉर्पोरेट टॅक्स कमी केेल्याने ही संख्या वाढली आहे. पीएफच्या २.५ लाखांवरील वार्षिक व्याजावरही कर आकारण्यात येणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेवर मात्र हा कर आकारण्यात येणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

🎯गृहकर्ज घेणाऱ्यांना दिलासा,

व्याजावरील सवलत वाढवली
मालमत्ता क्षेत्राला चालना देण्यासाठी परवडणाऱ्या घरांसाठी सेक्शन ८० ईईएअंतर्गत मिळणाऱ्या दीड लाखांपर्यंतच्या अतिरिक्त सवलतीची मर्यादा १ वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे. या याेजनेचा फायदा ग्राहकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत घेता येईल. रेंटल हाऊसिंगवरील

🎯करसवलत वाढविण्यात आली

आहे. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाही आणखी एक वर्ष कर सवलत मिळणार आहे.

🎯 नागरिकांची पेन्शन, व्याजाचे उत्पन्न करमुक्त

७५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना केवळ पेन्शन आणि त्याच बँकेकडून मिळणारे व्याजाचे उत्पन्न असेल तर त्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची गरज नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या नागरिकांची पेन्शन ही करमुक्त करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली; मात्र ज्या वरिष्ठ नागरिकांना अन्य स्त्रोतापासून मिळणारे उत्पन्न असेल तर त्यांना आयकर विवरणपत्र भरावे लागेल.
या एका बदलाखेरीज या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी प्राप्तीकराच्या बाबतीत अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत. करमुक्त उत्पन्न वाढविले जाण्याची तसेच प्रमाणित वजावट वाढवून मिळण्याची अपेक्षा मात्र फोल ठरल्याने नोकरदारांमध्ये काही प्रमाणामध्ये निराशा दिसून आली.

Tags: BudgetBudget 2021CmomaharashtraFInance

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
वेश्या अडयावर छापा आटपाडी पोलीस निरीक्षकासह सहा जनांस अटक ! मोठी कारवाई ; हाय प्रोफाइल अड्डा !

दलित महिलेवर बलात्कार करून शूट करून व्हिडीओ व्हायरल : पाच अल्पवयीन मुलांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .