• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Tuesday, June 24, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी दैनिक सकाळचे इंदापूर प्रतिनिधी संतोष आटोळे यांची तर सोशल मीडिया अध्यक्षपदी धनंजय कळमकर व सचिवपदी लोणी देवकर येथील सकाळचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांची निवड करण्यात आली.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 5, 2025
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक- ५ ,

प्रतिनिधी :डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांची वार्षिक आढावा बैठक इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा यांच्या उपस्थितीत आयोजित या आढावा बैठकीत तालुका अध्यक्षपदी संतोष आटोळे, उपाध्यक्षपदी रामदास पवार, सचिव पदी संदीप बल्लाळ, सहसचिव पदी अंगद तावरे तर सदस्यपदी नाना घळके यांची निवड करण्यात आली.तर सोशल मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची उपाध्यक्षपदी नीलकंठ भोंग तर सदस्यपदी आदित्य बोराटे, विशाल भोंग, प्रवीण पिसे, अक्षय यादव, आसिफ शेख यांची तर माहिती व जनसंपर्क पदी राम वर्मा आसबे यांची निवड करण्यात आली.तर पुणे जिल्हा कार्यकारणीवर कार्याध्यक्ष पदी मनोहर चांदणे तर संघटक पदी राजेंद्र कवडे देशमुख, सुरेश जकाते, काकासाहेब मांढरे, कैलास पवार, जिल्हा निरीक्षक पदी शौकत तांबोळी यांनी निवड करण्यात आली.

यावेळी मागील वर्षभराचा जिल्हास्तरीय कामाचा आढावा डॉ.संदेश शहा यांनी तर तालुकास्तरीय कामाचा आढावा राजेंद्र कवडे देशमुख यांनी मांडला. यावेळी मोहम्मद तांबोळी, हमीद आतार यांचेसह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन धनंजय दुनाखे यांनी, प्रास्ताविक काकासाहेब मांढरे यांनी तर आभार नूतन अध्यक्ष संतोष आटोळे यांनी मानले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम स्तुत्य व आदर्श : जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा. कॅथलॅब सुविधे मुळे गंभीर रुग्णांना जीवदान मिळणार : हृदयरोग तज्ञ डॉ. रोहन हेगडे तसेच ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अविनाश पाणबुडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .