• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

इंदापूर शहरातील पहिली महिला एम. एस सर्जन डॉक्टर भाग्यश्री महादेव चव्हाण .

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 30, 2025
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक- ३०,

विशेष प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

लहानपणापासून अभ्यासू, आणि ध्येयनिष्ठा, होती. लहानपणापासूनच तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर -२ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे शिक्षण भाग्यश्रीने पूर्ण केले. प्राथमिक शाळेमध्ये असताना शिक्षिका सौ.मोटे बाईंनी, सौ. कवितके बाईंनी आणि सौ .शिवरकर बाईंनी यांनी तिला घडवले.

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये इयत्ता ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण तिने सेमी इंग्लिश मधून घेतले. शिकत असताना तिला घडवण्याचे काम अनेक शिक्षकांनी केले. त्यामुळे ती चांगल्या गुणांनी पास होऊन पुढील शिक्षण घेण्यासाठी पुणे या ठिकाणी गेली.

इयत्ता ११ वी आणि १२ वी चे शिक्षण तिने विज्ञान शाखेमधून बी.एच. चाटे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज खेड शिवापुर पुणे येथे पूर्ण केले.

देवधर क्लासेस येथे नीट ची तयारी केली. रँक मधून पुण्यातील बी .ए. एम. एस कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर निगडी पुणे (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक) येथे घेतले . प्रथम श्रेणी मिळवून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ‌ शिक्षण पूर्ण झाल्यावर इंटर्नशिप चालू असताना कोरोनाची महामारी आली होती. तिने कोरोना योद्धा म्हणून काम करून अनेकांची जीव वाचवले .

त्यासाठी तिला वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ पुणे येथील रुग्णालयाने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. बी ए एम एस प्रथम श्रेणी मिळून पास झाल्यावर.पुढे पीजी सीईटी ची परीक्षा देऊन रँक मधून ऍडमिशन मिळवले.

पोस्ट ग्रॅज्युएशन चे शिक्षण आश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मानची हिल ता.संगमनेर ,जिल्हा अहमदनगर (अहिल्यानगर).येथे तीन वर्षाचे शिक्षण घेऊन एम एस सर्जन ही पदवी चांगल्या गुणांनी संपादित केली. या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून काम केले. गरीबाची सेवा हीच ईश्वर सेवा मानून सेवा करणार आहे असा माझा मानस आहे.

डॉक्टर भाग्यश्री तिचे आई-वडील यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असूनविविध क्षेत्रातील मान्यवराकडून शुभेच्छाचा वर्षा होत आहे. संपादक धनंजयराव कळमकर, कैलास पवार, डॉ.संदेश शहा, संतोष आटोळे, काकासाहेब मांढरे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, भारत बोराटे सर, बापू जामदार यांनी भाग्यश्री चे वडील महादेव चव्हाण यांचे पेढे भरून भरवून अभिनंदन केले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

मोडनिंब ग्रामपंचायत मध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .