आज तुळशी गावातील संविधान सभागृह बांधकाम विषयी चर्चा करताना आज 17/4/2025 रोजी पार्टी आफिस सोलापूर येथे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या आदेशानुसार मॅडम सुलोचना सोनवणे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाजकल्याण सोलापूर यांना भेटून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माढा तालुका मारुती राया आपा वाघमारे व रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटक पोपट मामा लोंढे व रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोक दादा माने यांनी भेट घेऊन विविध योजनांची माहिती घेतली असता एक संविधान सभागृह व दोन आंतरजातीय विवाह केलेल्या जोडिला 50 नास हजार रुपये शासन मान्य यांच्या वतीने मिळत आहेत व ज्येष्ठ नागरिकाणा पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे व आशा आणेक योजना चि माहिती सहायक आयुक्त सोलापूर मॅडम सुलोचना सोनवणे यांनी आम्हाला माहिती दिली व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज सोलापूर आफिस मध्ये मॅडमचे स्वागत करण्यात आले….
