• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निरा नरसिंहपुर मध्ये दत्तामामा भरणे, हर्षवर्धन पाटील तसेच विद्यमान सरपंच अर्चना नितीन सरवदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 31, 2025
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक- 30,

प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निरा नरसिंहपुर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी निरा नरसिंहपुर आणि परिसरातील हजारो कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी आले होते.

देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आगमन झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच निरा नरसिंहपुर गावच्या विद्यमान सरपंच अर्चना नितीन सरवदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मोटार गाडीतून नरसिंह मंदिरामध्ये गेले . नरसिंह मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांचे गुरुजी कमलेश काका डिंगरे यांनी फडणवीस साहेबांचा सत्कार केला .

नरसिंह मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर त्यांनी देवदर्शन घेतले आणि आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि पुढे प्रस्थान केले.

नीरा नरसिंहपुर येथे फडणवीस साहेबांच्या भेटीसाठी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, जयकुमार गोरे, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल , कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, हनुमंत आबा कोकाटे, श्रीकांत अण्णा दंडवते, श्रीमंत ढोले, सोनू पराडे पाटील, अभयकुमार वांकर सर,अण्णासाहेब काळे, उपसरपंच पप्पू गोसावी ,अतुल घोगरे, माजी सरपंच चंद्रकांत सरवदे, किशोर निकम, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ दादा राऊत, जगदीश सुतार, नरहरी काळे, अनिल मोहिते, आबा सरवदे, डॉक्टर संदीप केसकर, सचिन कदम, सागर इंगळे, अरुण क्षीरसागर, श्रीकांत बोडके, गौतम सरवदे, ह .भ. प. प्रभाकर महाराज जगताप, अविनाश काका दंडवते, मयुरेश डिंगरे, दिगंबर काका डिंगरे,सूर्यनारायण काका दंडवते, सुभाष काका जपे, ह. भ. प. आनंद काकडे, अमोल काका दंडवते, हेमंत काकडे, गणेश काका काकडे, ओंकार डिंगरे त्याचप्रमाणे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांची ही वैयक्तिक भेट असल्यामुळे आणि देवदर्शन करण्यास आल्यामुळे देवदर्शन झाल्यानंतर त्यांनी पुढे प्रस्थान केले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

बावडा शाखेमधील टनु आणि नरसिंहपूर हे गाव रामहरी रजपूत यांच्या प्रयत्नातून RCI & other मध्ये थकबाकी निरंक( झिरो).

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .