• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

बी.के.पी.मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. सदानंद बनसोडे यांची निवड…

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 7, 2024
in Uncategorized
0

इंदापूर प्रतिनिधी,

आज इंदापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये बी.के.पी. मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या निवडी जाहीर केल्या.

बी.के.पी.मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी किशोरजी ओहोळ,कार्याध्यक्षपदी प्रा. सदानंद बनसोडे तर जिल्हा सचिव पदी दत्तात्रय ओहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बी.के.पी. मराठी पत्रकार संघाच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, हार, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भवि कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी बी.के.पी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील ,शंकर बोडके, सलीम शेख, सतीश जगताप, धनंजय शेंडगे, अशोक घोडके,प्रा.ऋषिकेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवडीच्या कार्यक्रमासाठी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित राहिले होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

भारताने अनमोल रत्न गमावला..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .