• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

प्रा.सदानंद भरत बनसोडे यांची लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य च्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 4, 2024
in Uncategorized
0

श्रीपूर प्रतिनिधी,

( बाळासो ओहोळ )

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनकरजी आमकर साहेब व उपाध्यक्ष मा. दीपकजी तांबे साहेब यांच्या शिफारशीनुसार मा.प्रा.सदानंद भरत बनसोडे यांची माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

प्रा.सदानंद बनसोडे हे गेली अनेक वर्षे निस्वार्थी सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांचा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असून त्यांनी मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून देखील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याची तसेच ग्राहक संरक्षण कायदा याविषयी प्रबोधनात्मक जनजागृती करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद देण्यात आल्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.दीपकजी तांबे साहेब यांनी सांगितले.

आपल्या निवडिविषयी बोलताना प्रा.सदानंद बनसोडे म्हणाले,सामाजिक कार्याची प्रेरणा माझे वडील कालकथित भरत बनसोडे यांच्या कडून मला मिळाली व तो वारसा पुढे चालवणार असून आपण नेहमी सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असेन असे ते म्हणाले.

यावेळी वेगवेगल्या पदाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

बी.के.पी.मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी किशोरजी ओहोळ तर कार्याध्यक्षपदी प्रा. सदानंद बनसोडे यांची निवड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .