• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

प्रभाग क्रमांक बारा मध्ये जमदाडे प्लांट मध्ये भुयारी गटार व सिमेंट रोड कामांचे भूमिपूजन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
September 23, 2024
in Uncategorized
0

श्रीपुर प्रतिनिधी,

आज महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक बारा मध्ये जमदाडे प्लांट येथे सुमारे पंचवीस लाख रुपयांची भुयारी गटार व सिमेंट रस्त्याचे कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण व ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील नगरसेविका सौ तेजश्री लाटे नगरसेवक प्रकाश नवगिरे ज्येष्ठ नेते मौला पठाण भाऊसाहेब कुलकर्णी रावसाहेब सावंत पाटील माजी सरपंच लक्ष्मण आतार पैलवान अशोक चव्हाण सेवानिवृत् बँक मॅनेजर वगरे साहेब पांडुरंग गोरे विक्रमसिंह लाटे आबा रजपूत विपिन वगरे योगेश जोशी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये विविध विकास कामांसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन घेऊन प्रभागातील रस्ते गटारी व इतर कामे करु अशी माहिती गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या सर्व वार्डातील विकास कामे सुरू असून कोणतीही नागरिकांनी सुचविले तर ती पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

अशी माहिती ज्येष्ठ नेते मौला पठाण यांनी दिली या भागातील विकास कामांसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे अजून वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते म्हणाले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत कु. गार्गी हनुमंत लोंढे हीचे यश..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .