• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀वंचित बहुजन युवा आघाडी कुर्डूवाडी शहर व नूतन माढा तालुका कार्यकारिणी बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 4, 2024
in Uncategorized
0

प्रतिनिधी,

आज दि. 4/8/2024 रोजी कुर्डूवाडी हॉटेल हिंदवी हॉल येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे नव नियुक्त तालुका पदाधिकारी निवड राष्ट्रीय अध्यक्ष. आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्षा रेखा ताई ठाकूर,युवा प्रदेश अध्यक्ष डाॅ.निलेश भाऊ विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुका पदाधिकारी निवडी जिल्हा अध्यक्ष. साहेबराव वाघमारे. जिल्हा संपर्कप्रमुख. नितीन सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली तर वंचित आघाडीचे रुबाबदार डॅशिंग म्हणून ओळखले जाणारे प्रदिप (पॅडी) सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या.

तालुक्याचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष म्हणून जितेंद्र (भाऊ) गायकवाड यांचा व शहर नूतन शहराध्यक्ष कृष्णा हजारे व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सध्या महाराष्ट्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सूरू केलेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता मंडल आयोग दिन साजरा करुन येत्या सात तारखेला औरंगाबाद या ठिकाणी सभेची सांगता करून यात्रेचा शेवट होणार आहे, त्या अनुषंगाने जास्तीत जास्त तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभेसाठी उपस्थित रहावे.

आगामी २०२४ विधानसभा निवडणुक पक्षाने दिलेली ध्येय धोरणे गाव तिथे शाखा, बूथ बांधणी,सभासद नोंदणी,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नगर परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागावे. नवीन कार्यकर्ते जोडून बाळासाहेबांच्या विचारांचे पक्ष संघटन करून प्रत्येक सभागृहात वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार पाठवून त्या ठिकाणी आपल्या हक्काच्या माणसाकडून आपले प्रश्न सोडविण्यासाठी पाठवणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्यावर बाळासाहेब यांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला जपून जोमाने सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेत विचार पसरवा असे आव्हान जिल्हा अध्यक्ष यांनी केले.

यावेळी कुर्डूवाडी चे नेते प्रदीप (पॅडी) सोनटक्के, दयानंद जानराव, अक्षय विद्यागज यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तर वंचित बहुजन आघाडी चे माजी माढा तालुका अध्यक्ष एम डी साबळे यांनी सूत्रसंचालन केले. सदर बैठकीस कुर्डुवाडी शहर तसेच माढा तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले.

🪀आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.🪀

◾सदानंद बनसोडे सर,

📱९६३७९१७००७

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

🌀माढा तहसील पुरवठा विभागात होतेय दिवसा ढवळ्या गोर-गरीब जनतेची लूट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .