• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀माढा तहसील पुरवठा विभागात होतेय दिवसा ढवळ्या गोर-गरीब जनतेची लूट..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 12, 2024
in Uncategorized
0

प्रतिनिधी,

निवेदन देऊन सुद्धा माढा तहसील दार यांच्या आशीर्वादाने पुरवठा विभागात होतेय दिवसा ढवळ्या गरीब जनतेची लूट.

मागील काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा विभागात काही कंत्राटी कामगार हे खेड्या पाड्यातील अशिक्षित तसेच गरीब लोकांकडून राशन कार्ड ऑनलाईन करणे, नाव वाढवणे, कमी करणे अशा कामांसाठी पैसे घेत असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार साहेब यांना देऊन सुद्धा राजरोस पणे गरीब लोकांकडून पैसे उकळले जात आहेत.

जर तहसील दार साहेबाना या सर्व बाबींची कल्पना देऊन सुद्धा बेकायदेशीरित्या पैसे घेतले जात असतील तर स्वतः तहसीलदार साहेब यामध्ये भागीदार असावेत अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.

संबंधीत सर्व गोष्टींची माहिती घेऊन सबंधित विभागात काम करणारे कंत्राटी कामगार त्वरित काढून त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी नियुक्त करावे अन्यथा पुराव्यासह जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी चे माजी माढा तालुका अध्यक्ष एम.डी. साबळे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

🌀अखेर त्या पुरवठा विभागातील उर्मट खाजगी तीन कामगारांची हकालपट्टी वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंदोलनाचा दणका…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .