• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀 राष्ट्रवादी युवतीकॉग्रेस ( श .प. )पक्षाच्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी . कु . ऋतुजा सुर्वे यांची निवड .

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 17, 2024
in Uncategorized
0

मोडनिंब

प्रतिनिधी,

राष्ट्रवादी युवती कॉग्रेस ( शरद पवार )पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी कु. ऋतुजा अरुण सुर्वे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील . कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे . महाराष्ट्र राज्य युवती राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने सदर निवडीचे पत्र माढा तालुक्याचे नुतन खासदार धैर्यशील मोहीते यांच्या हस्ते देण्यात आले .

ऋतुजा सुर्वे यांनी प्रथम मोडनिंब शहर त्यानंतर माढा तालुका राष्ट्रवादी युवती कॉग्रेस अध्यक्ष म्हणुन काम केलेले आहे . त्यांनी कोरोना काळात विशेष काम केले असुन , गोरगरिब वृद्धांना दोन वेळचे जेवण घरपोच दिले असुन, दिवाळी सणामध्ये उसतोड महिलांना साडी वाटण्यात आल्या , को रोना सेंटर मोडनिंब येथे व्हावे यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे मागणी करून ते मंजूर करून घेतले , कोरोना काळात गरीब आजारी पेशंटला ऑक्सीजन पुरवणे तसेच खासदार सुप्रिया सुळेच्या दत्तक योजने अंतर्गत मार्डी ता .उत्तर सोलापूर येथील आई वडील मयत झाल्याने दोन मुलांना दत्तक घेतले . त्यांच्या शिक्षणा पर्यंतचा खर्च स्वतः केला ‘ आर्थिक मदत केली , जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे .

शालेय विदयार्थ्याना साहित्य वाटप करण्यात आले .तसेच जि .प . मोडनिंब मुलींच्या शाळेत कवायती साठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले , वृक्षारोपन करणे कोरोना काळात जेष्ट नागरिकांना घर पोच लस देण्याची मागणी करण्यात आली सदर मागणीची दखल देशपातळीवर घेण्यात आली व ती यशस्वी करण्यात आली . लोकसभा निवडणूकी मध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया प्रचार राबवून व स्वत: प्रचार करून नुतन खासदार राष्ट्रवादीचा निवडणून आणण्यात त्यांचा सहभाग होता या वरील कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .

निवड पत्र देण्या साठी जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील , अरुण सुर्वे,राणी भांगे , विजया भांगे,सुवर्णा सुर्वे आदी उपस्थित होत्या .नुतन जिल्हा राष्ट्र वादी युवती कॉग्रेस अध्यक्ष पदी निवडीचे अकलुजचे मा . सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील , राष्ट्रवादी उदयोग सेल चे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे , माजी जि .प . समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे , भगव वादळ मोडनिंब शहर .धवल सुर्वे ,एस पी . ग्रुप मोडनिंब शहर आदीनी अभिनंदन केले व अनेकांनी त्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी नुतन जिल्हा अध्यक्ष कु . ऋतुजा सुर्वे यांनी पक्ष वाढण्या साठी मोठ्या प्रमाणात करणार असुन जनतेची तसेच गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्या साठी प्रयत्न करणार असुन लवकरच नुतन जिल्हा कार्यकरणीची निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले .

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या टोंग्या किंवा टँगो योजना सुरू करावी! डॉ.कुमार लोंढे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या टोंग्या किंवा टँगो योजना सुरू करावी! डॉ.कुमार लोंढे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .