• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Saturday, June 28, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀 ART सेवेला 20 वर्षे पूर्ण वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 12, 2024
in Uncategorized
0

प्रतिनिधी,

आज बुधवार दिनांक 12/6/2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या वतीने एआरटी सेंटर मधून औषध उपचार मिळवून देण्यासाठी सेवा केंद्र सुरू केले या सेवेला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा उपरुग्णालय मधील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय वरिष्ठ व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह, शाल , गुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच 20 वर्षापासून औषध उपचार घेत एच आय व्ही सह जीवन जगणाऱ्या रुग्णाना प्रोटीन पावडर, वृक्षरोप व शाल, पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेशकुमार सुकडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए आर टी सेंटर डॉक्टर सयाजीराव गायकवाड, श्रीमती अनुराधा वाघमारे आहार तज्ञ, डॉक्टर अविनाश वूईके, डॉक्टर विनिता कार्यकर्ते, श्री संतोष शेंडगे प्रोजेक्ट कॉडनेटर विहान प्रकल्प या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उपस्थितांचे स्वागत श्रीमती रूपाली देवकर लॅब टेक्निशन यांनी केले .

डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, एच आय व्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीने एआरटी सातत्य ठेवून सकस आहार व्यायाम, यामुळे जीवन उंचावते महाराष्ट्र राज्यातील तालुकास्तरीय पहिले एआरटी सेंटर असून ऑगस्ट 2009 मध्ये स्थापना झाली तेव्हापासून एच आय व्ही सहज जीवन जगणाऱ्या रुग्णाला औषध उपचार सेवा देण्याचे कार्य सेंटरच्या माध्यमातून आज पर्यंत सुरू आहे. या सेवेचा गौरव म्हणून 2016साली महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ART सेंटर म्हणून आरोग्य मंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. असे सांगितले. तसेच श्रीमती अनुराधा वाघमारे मॅडम आहार तज्ञ यांनी सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले. यावेळी श्रीमती मीनाक्षी कदम श्री. युवराज वांगी, संदीप देशमुख ,दीपक गोरे समुपदेशक श्रीमती रूपाली देवकर लॅब टेक्निशियन श्रीमती सुज्ञता गायकवाड फार्मासिस्ट , श्री नागेश देवकर व श्रीमती स्वाती कसबे माहिती व्यवस्थापक श्रीमती वैशाली वाघमारे स्टाफ नर्स श्री. बाळासाहेब पांढरे केअर ऑडिनेटर. यांचा शाल गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. परम प्रसाद चॅरिटेबल सोसायटी प्रकल्प संचालक फादर सानू के यु , श्री संग्राम सिंह जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून विहान प्रकल्पाचे हेल्थ प्रमोटर श्री सुनील चांदणे, श्रीमती राजश्री टकले, श्री तुकाराम साठे, श्री भारत सोनवले, श्री किशोर जाधव, श्री धनंजय कुंभार, श्रीमती मेघा चंदनशिवे यांनी परिश्रम घेतले यावेळी एचआयव्ही सहजीवन जगणारे बहुसंख्या स्त्री पुरुष उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तम कदम यांनी केले तर आभार श्री संतोष शेंडगे यांनी मानले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
NDA ची तयारी  कशी करायची संपूर्ण माहिती सविस्तर

NDA ची तयारी कशी करायची संपूर्ण माहिती सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .