आज टेंभुर्णी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय व अधिकारीता राज्य मंत्रि आमचे नेते आमचा स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संघर्ष नायक लोक नेते डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा भारताच्या केंद्रीय मंत्री मंडळात.केंद्रिय मंत्री पदावर निवड झाली असुन ते देशाचि राजधानी दिल्ली येथे शपथ संबंध देशभरात आनंदाचा उत्सव आंबेडकरि जनता साजरा करत आहे.

आदरणीय रामदासजी आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत म्हणून आज टेंभुर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पेढे वाटून व तोफांची सलामी देण्यात आली या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख उपस्थिती कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.