• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀 सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 10, 2024
in Uncategorized
0

दोन वेळा रितसर निकृष्ट कामाची तक्रार करुनही काम सुरूच , कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अधिकारी कर्मचारी माञ गायब..

प्रतिनिधी,

सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील उजनी (मा) या गावी सार्वजनिक बांधकाम उपविभाग विभाग (PWD) च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे काम सुरू आहे, परंतु बांधकाम विभाग कुर्डुवाडीच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते काम अतीशय निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाज पत्रकानुसार होताना दिसत नाही.

संपूर्ण काम हेकोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत मनमानी पद्धतीने केले जात आहे .टेस्ट रिपोर्ट घेतला जात नाही, डस्ट, सिमेंटचा दर्जा तपासला जात नाही, काँक्रिट करत असताना प्लास्टिक पेपर वापरला जात नाही, केलेल्या कामावर पाणी मारलं जात नाही आणि तक्रार करण्यासाठी ज्या वेळी वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका अध्यक्ष संबंधीत विभागात गेले असता धक्कादायक बाब समोर आली आहे. एकही कर्मचारी अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपलब्ध नसल्याचे तालुका अध्यक्ष एम डी साबळे यांनी मध्यामाशी बोलताना सांगितले.

हि संपुर्ण बाब चिंताजनक असून लवकरच आशा कामचुकार व उर्मट कर्मचाऱ्याच्या विरोधात मोठं जनआंदोलन छेडणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

संघर्ष नायक मा.रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा भारताच्या केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रिय मंत्री पदावर निवडी निमित्त ठीक ठिकाणी जल्लोष..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .