भारताचे लाडके लोकप्रिय पर्मनंट पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजीभाई मोदी साहेब यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली म्हणून आज मोडनिंब मध्ये भाजपा आणि मित्रपक्षांचे वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा केदार,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी भाऊ लादे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास दादा तोडकरी,शिवसेना माढा तालुका अध्यक्ष वैभव अण्णा मोरे, आरपीआय चे स्वप्नील ओहोळ, माजी सरपंच दत्ता बापू सूर्वे,संतोष पाटील सर,सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील,किरण खडके, ऍड. गणेश सुर्वे,सोमनाथ माळी, चंद्रकांत लोकरे,हनुमंत खंदारे,विशाल पाटील,लखन पाटील,रामचंद्र सुर्वे,बालाजी घोडके तसेच सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
