• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

पत्रकार संरक्षण समिती संघटक अक्षय वरकड यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 10, 2024
in Uncategorized
0


प्रतिनिधी,

दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील अण्णासाहेब शिंदे सभागृहात हा सोहळा नुकताच सम्पंन्न झाला. यावेळी दिशाशक्ती मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार
पत्रकार सरंक्षण समितीचे सोलापूर जिल्हा संघटक,श्री.निळकंठेश्वर व्यसनमुक्तीचे संस्थापक श्री.अक्षय नारायण वरकड(कात्रज,करमाळा) यांना दिशाशक्ती मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, ह.भ.प श्री.सुनिल डंगाणे महाराज(राजेगाव )यांना धर्मभुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,श्री.महेश कानतोडे (केतूर)यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, श्री.प्रविण वाघमोडे(भिगवण) यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,श्री.प्रकाश घोगरे पाटील(राजेगाव )यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, श्री.सुधिर लोखंडे (खानोटा)यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,श्री.नितीन पाटोळे(यवत)यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,श्री.राहूल कोठारे (श्रीगोंदा) यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी पै. रावसाहेब (नाना) खेवरे जिल्हाध्यक्ष शिवसेना (उ.बा.ठा.) शरद बाचकर प.महा. अध्यक्ष रासप, डॉ.अण्णासाहेब बाचकर माजी उपसभापती कृ.उ.बा.स., राहुरी, श्री. विजयराव तमनर जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना, गोरक्षनाथ शेटे सुरक्षा अधिकारी, रामदास बाचकर संचालक कृ.उ.बा.स., राहुरी, दिव्यांग प्रहार जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, मा.सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सचिन कोळपे, उमेश बाचकर, श्री.बाळकृष्ण कोकाटे मुख्य संपादक दिशाशक्ती मिडिया समूह, रमेश  खेमनर कार्यकारी संपादक दिशाशक्ती मिडिया,आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे पाटील, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, आर. आर. जाधव,राजेंद्र म्हसे, राजेंद्र पवार, शरद पाचारणे, मनोज साळवे, नाना जोशी,देशस्तंभ न्यूजचे सत्यवान नवगिरे, सामाजिक कार्यकर्ते संजय हीताकवले, निलेश ठोंबरे,त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कार्थी उपस्थित होते. पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सोलापूर अध्यक्ष सुनील चांदणे व कार्याध्यक्ष बाळासाहेब ओहळ माळशिरस तालुका अध्यक्ष धनंजय थोरात करमाळा तालुका अध्यक्ष भालचंद्र गाडे बार्शी तालुका अध्यक्ष राहुल भालशंकर व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार बांधव यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

नरेन्द्र मोदी यांच्या शपथविधी नंतर मोडनिंब मध्ये जल्लोष..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .