• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Saturday, June 28, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये दैनिक उजनी प्रवाह टाइम्स या दैनिकाचे दणदणीत स्वागत.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 6, 2023
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक;६.

प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

इंदापूर तालुका येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,देशातील पहीली क्रांतीकारी विद्यार्थीनी मुक्ता साळवे, आचार्य बाळशास्री जांभेकर, देशातील पहीली मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख,राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचे संयुक्त जयंतीचे औचीत्य साधुन राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक उजनी टाईम्स व फुले प्रहार शुभारंभ व पत्रकार सन्मान सोहळा आणि स्नेहभोजन समारंभ इंदापूर येथील राधीका रेसिडेन्सी हाॅलमध्ये बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननिय गणेश इंगळे, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील,माजी,जय इन्स्टिट्युटचे सर्वेसर्वा जयंत नायकुडे(सर),माजी उपनगराध्यक्ष अरविंद (तात्या)वाघ,माजी उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, सुवर्णयुग सह.पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन पोपट नाना पवार,समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष युवराज आण्णा मस्के, नगरपरिषद गटनेता कैलास कदम,भिमशक्ती तालुकाध्यक्ष युवराज मामा पोळ, आरपीआय इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, एडवोकेट.समीर टीळेकर, एडवोकेट.नितीन राजगुरू,मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र भाऊ शिंदे,लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप,संजय उर्फ डोनाल्ड शिंदे,भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष तानाजी धोत्रे, राष्ट्र सेवादलाचे रमेश शिंदे,गफुरभाई सय्यद, राजेंद्र भाडळे,शुभम भैय्या पवार,गौरव राऊत, दत्तात्रय ठोंबरे सर, प्रशांत सिताप,रविंद्र म्हेत्रे,हमीद आतार,नितिन खिलारे,विकास खीलारे,महादेव लोखंडे,लक्ष्मण गुणवरे,योगगूरू अनपट सर,सूधीरशेठ मखरे,सचिन बोराटे सर,गणेश जाधव,संजय राऊत,श्रीकांत मखरे,महेश ढगे,कुमार भांगे यांचेसह परिसरातील प्रतिष्ठीत मान्यवर व मोठ्या प्रमाणामध्ये जिजाऊ सावित्रीच्या लेकी उपस्थित होत्या.प्रस्ताविक प्रकाश आरडे यांनी केले,तर सुत्रसंचलन संतोष नरूटे सर यांनी केले तर आभार सुधाकर बोराटे यांनी मानले.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ व जयंत नायकुडे सर यांना विशेष पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.तर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सावित्री जिजाऊच्या १५ लेकींना सावित्रीबाई फुले पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात रूग्णांची सेवा करणार्‍या १८ जणांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आयोजक सुधाकर बोराटे,प्रकाश आरडे,समीर सय्यद,शिवाजी पवार,दत्तात्रय मिसाळ,करण बोराटे,संतोष फुले इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे असे आव्हान त्यांनी प्रत्येक पत्रकारांना केले आणि कार्यक्रमाची सांगता केली.

अशा प्रकारे अतिशय छान आणि उत्साही वातावरणामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर येथे उजनी टाइम्स प्रवाह या दैनिकाचे स्वागताचे कार्यक्रम केला गेला.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

पंढरपुर तालुक्यातील सुस्ते येथील रेवनसिद्ध काशिनाथ चव्हाण यांना हिंदी विषयात पी. एच डी.....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .