• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Saturday, June 28, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून कामगारांची आरोग्य तपासणी.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
December 30, 2022
in Uncategorized
0

मोडनिंब,

ज.वि.न्यूज नेटवर्क.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणीकृत 250 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाचं उद्घाटन बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी केले.

यावेळी ते म्हणाले की, कामगारांच्या कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे, तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे, धोकादायक क्षेत्रामध्ये बालकामगारांना काम न करू देणे, तसेच रोजगारांची क्षमता व रोजगारांच्या संधी वाढवण्यासाठी शाश्वत आधारित कौशल्य विकास करणे, सामाजिक सुरक्षा कल्याणकारी उपायासाठी कार्य कामाची स्थिती, व्यवसायिक आरोग्य, कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरण ,कार्यक्रम योजना प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकण्या आणि प्रक्रिया श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस विकास आणि रोजगार सेवेचा प्रचार करणे इत्यादी उपक्रम महामंडळाकडून राबवण्यात व इतरही सुविधा विविध योजनेअंतर्गत कामगारांना सेवा पुरवण्यात येतात, असंघटित कामगारांनी आपली नोंदणी करून घ्यावी नोंदणी करणे खूप महत्त्वाची आहे.कारण मुलांची शिक्षण असेल घरकुल, विमा योजना असतील या महामंडळातून राबवले जातात असे ओहोळ म्हणाले.

यावेळी सतीश वाघमारे जिल्हा सचिव, प्रमोद गाडे अध्यक्ष शाहू फुले आंबेडकर संस्था, संतोष जानराव तालुका अध्यक्ष बहुजन सत्यशोधक संघ, युवक नेते महादेव गाडे, आप्पासाहेब ओहोळ, समाधान जाधव, उल्हास खरे, दयावान ओहोळ, रवी ओहोळ इत्यादींनी उपस्थिती दर्शविली.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

अर्थसत्ता,राजसत्ता व धर्मसत्ता एका वर्गाची जहागिरी नव्हे अफजलखान व पेशवे स्वराज्याचे शत्रू होय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .