• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀आर. पी. आय. ( आ ) माढा तालुका कार्यकारणी बैठक मोडनिंब मध्ये संपन्न.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 26, 2022
in Uncategorized
0

मोडनिंब प्रतिनिधि,

आर पी आय( आ ) गटाचे माढा तालुका कार्यकारणीचे बैठक शिवपार्वती कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी आ.र.पी आय. ( आ ) म.प. सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत होती. यामध्ये सुनील सर्वगोड प्र. संघटक, बापूसाहेब जगताप प.म. कार्याध्यक्ष , नागनाथ ओहोळ प.म. सचिव, बापूसाहेब कसबे संघटक, जितेंद्र बनसोडे प.म. उपाध्यक्ष, चंद्रकांत वाघमारे प.म. सचिव, शामसुंदर गायकवाड जी सरचिटणीस, विठ्ठल गायकवाड खजिनदार, परमेश्वर खरात सो.जि. उपाध्यक्ष, पोपट लोंढे सो.जि. उपाध्यक्ष, अमर माने सो.जि. उपाध्यक्ष, जयवंत पोळ आरपीआय नेते या प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली.

यामध्ये माढा साठी आर. पी. आय. अध्यक्ष पदी मारुती वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सो.जि. कार्यकारणी मध्ये निवडी करण्यात आल्या.

बिभिषण कांबळे कार्याध्यक्ष मा.ता. , विकास वजाळे मा.ता. सरचिटणीस, अमर बडेकर, महादेव साबळे यांची सो.जि. कार्यकरणी, आकाश जगताप मा.ता. युवक अध्यक्ष, ज्ञानेश्वर ताकतोडे मा.ता. खजिनदार, धमू दणाने मा.ता. कार्याध्यक्ष, शेखर मोरे मा.ता. सरचिटणीस, विक्रम वजाळे मा.ता. संघटक यांच्याही निवडी करण्यात आल्या.

त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या, या कार्यक्रमाचे आभार वैभव ओहोळ यांनी मानले.

🔅आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –

सदानंद बनसोडे.

📲9637917007

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

श्रीपूर दलित पँथरचे पहिले माजी अध्यक्ष भरत बनसोडे यांचे निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .