मोडनिंब,
भारतीय बौद्ध महासभा माढा तालुक्याच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका सचिव आयुष्यमान विश्वास ताकतोडे सर व महिला विभागाच्या प्रमुख अरुणताई ताकतोडे तसेच मोडनिंब शहर महिला प्रमुख सारिका ताई बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक बुद्ध वंदना व सूत्र पठण घेण्यात आले .
याप्रसंगी आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे सचिव व मोडनिंब गावचे माजी सरपंच माननीय नागनाथ नाना ओहोळ व त्यांचे सर्व सहकारी तसेच जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन लंकेश्वर, आकाश ओहोळ , भूषण सुतकर ,क्रांती कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व महिला ज्योती ओहोळ, ऊर्मिला ओहोळ, रेखाताई ओहोळ, मंदाकिनी ताई ओहोळ, अरुणाताई ताकतोडे, ,शर्मिला ओहोळ , मीनाताई ओहोळ , अलकाताई आवळे , सानिया वाघमारे
या सर्वांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
सारिका ताई बनसोडे , ज्योतीताई ओहोळ, उर्मिला ओहोळ यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.
