प्रतिनिधी – सदानंद बनसोडे सर.
दिनांक २२मे 2022 रोजी भारतीय बौद्ध महासभा माढा तालुक्याच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका सचिव आयुष्यमान विश्वास ताकतोडे सर व महिला विभागाच्या प्रमुख अरुणताई ताकतोडे तसेच मोडनिंब शहर महिला प्रमुख सारिका ताई बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक बुद्ध वंदना व सूत्र पठण घेण्यात आले .याप्रसंगी आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे सचिव व मोडनिंब गावचे माजी सरपंच माननीय नागनाथ नाना ओहोळ व त्यांचे सर्व सहकारी तसेच जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला , पुरुष , व बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सारिका ताई बनसोडे, सोनाली सतीश ओहोळ, राणीताई ओहोळ, पारूबाई वाघमारे, लताबाई ताकतोडे
सुरेखा महेश वाघमारे, शर्मिला ओहोळ, शालन ताई ओहोळ, कुमारी सानिया वाघमारे.
इत्यादी महिलांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

