• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी नीरा नरसिंहपूर दौरा.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 19, 2022
in Uncategorized
0
  • स्वागत सभेचे आयोजन
  • भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
    निरा नरसिंहपुर : दिनांक:१९
  • प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे
  • राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या शुक्रवारी (दि.20) श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर ) दौऱ्यावरती येत आहेत. यावेळी नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुपारी 4 वा. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीत भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी दिली.
    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांचे नीरा नरसिंहपूर येथे हेलिपॅडवर आगमन झालेनंतर ते कुलदैवत श्री लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारासाठी भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वागत सभेसाठी नीरा नरसिंगपूर गावचे माजी उपसरपंच व इंदापूर तालुक्याचे भाजपचे सचिव श्री विलास ताटे, प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे ,प्रसिद्ध उद्योगपती संतोष आप्पा मोरे, नाथाजी मोहिते पाटील, माजी सरपंच आण्णासाहेब काळे,वस्ताद सचिन कदम आदी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. नीरा नरसिंगपूर गावातील ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

🌀१८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती ! - तिला हवा तो धर्म निवडू शकते - सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.🌀

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .