• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

अकलूज येथे १४ मे पासून बुध्द महोत्सवाचे आयोजन! शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा व विविध कार्यक्रमाची मांदियाळी!

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 9, 2022
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
अकलूज येथे १४ मे पासून बुध्द महोत्सवाचे आयोजन! शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा व विविध कार्यक्रमाची मांदियाळी!

अकलूज प्रतिनिधी

अकलूज येथील बुद्ध महोत्सव यंदा शनिवार दिनांक १४ मे २०२२ पासून सुरू होत असून या तीन दिवसीय महोत्सवात समाज प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती बुद्ध महोत्सव समितीने दिली आहे .

शनिवारी सकाळी ठीक ९ -०० वाजता धम्म ध्वजारोहणाने या बुद्ध महोत्सवाची सुरुवात होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ठीक ७-०० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसाचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे . त्यानंतर रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ८-३० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार असून सकाळी ठीक १० – ०० वाजता अंधश्रद्धाविषयी जागृती करणी , चमत्कारांमागील सत्य हे प्रयोग | अंनिसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा . विनायक माळी हे सादर करणार आहेत . तर संध्याकाळी ७-०० वाजता विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी यांच्या | काव्यवाचनाचा आणि ८-०० वाजता बोधिसत्व चॅनलचे संपादक सागर कांबळे यांचा महाराष्ट्रातील बुद्ध लेण्यांविषयीचा कार्यक्रम प्रोजेक्टर द्वारा सादर करणार आहेत . सोमवार दि . १६ मे २०२२ रोजी म्हणजेच बुद्ध पौर्णिमा निमित्त पहाटे ५ ०० वाजता सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक विजय सरतापे आणि संच यांचा बुद्ध पहाट हा कार्यक्रम आयोजित केला असून सकाळी ठीक आठ वाजता धार्मिक विधी होणार आहेत . त्यानंतर ठीक ९ -०० वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सामुहिक बुद्ध वंदना घेतली जाणार आहे . ठीक ५-०० वाजता संपूर्ण शहरातून बुद्ध प्रतिमेची | सजवलेल्या रथातून मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर रात्री ठीक ८-०० वाजता स्नेहभोजनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे . सदर कार्यक्रम पारनेर येथील भंतेजींच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहेत . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत

Tags: #budha#अकलूजबुद्धजयंतीसोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

राज्यात पुढील काही दिवसामध्ये होणार मुसळधार पाऊस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .