• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर चे अध्यक्षपदी अरविंद लोंढे यांची निवड.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 1, 2022
in Uncategorized
0


श्रीपूर ,

येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर चे अध्यक्षपदी अरविंद लोंढे, तर सरचिटणीस सतिश लांडगे, कार्याध्यक्ष महादेव आठवले यांची निवड करण्यात आली आहे.

मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूरचे हे 71 वे वर्ष असून नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे -उपाध्यक्ष अनिल आठवले, संजय एकनाथ भोसले, तेजस बाबर, गणेश सावंत, जयंत कांबळे, जयंत भोसले. नियोजन समिती प्रमुख -बापूसाहेब पोळके, अनिल नाईकनवरे, रमेश भोसले, अनिल दळवी, महेश रणपिसे, गौतम आठवले, बबन उबाळे, राजू शेंडगे.

कार्यवाहक-
ज्ञानेश्वर काटे, नितीन आठवले, गौतम लोंढे, राजू नवगिरे, राजकुमार गायकवाड, तानाजी आठवले, संजय वाघमारे, महादेव सावंत.
प्रमुख मार्गदर्शक
तुकाराम बाबर, बी. टी. शिवशरण, भरत बनसोडे, सुखदेव साठे, दावल शिवशरण, भालचंद्र शिंदे पाटील, श्रीपाद देऊसकर.
खजिनदार–
बाळासाहेब काटे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर येथील या मंडळाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. चौदा एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अरविंद लोंढे यांनी दिली आहे.

व्याख्यान, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच भिमगायन पार्टी यांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. समाजातील गुणवंत हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर यांचे वतीने आतापर्यंत दरवर्षी जयंतीनिमित्त अनेक सामाजिक विधायक वैचारिक सांस्कृतिक तसेच सर्व रोग निदान शिबिर नामवंत वक्ते सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गावांपुढे तसेच पंचक्रोशीतील लोकांपर्यंत आदर्श उपक्रम पोहचवले आहेत. तसेच सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता अशी माहिती सरचिटणीस सतिश लांडगे यांनी दिली आहे. रक्तदान शिबिर घेतले होते. यावेळी मंडळाचे 71 वे वर्ष असल्याने या मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष सरचिटणीस कार्याध्यक्ष नियोजन प्रमुख यांचा सत्कार विशेष अतिथी यांचे हस्ते घेण्यात येणार आहे अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक तुकाराम बाबर यांनी दिली आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

भालचंद्र शिंदे पाटील यांचा सेवानिवृत्त व वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .