• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

रणजित भैय्या शिंदे यांच्या शुभ हस्ते झाले महाळुंगमध्ये रस्त्याचे भूमिपूजन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 4, 2022
in Uncategorized
0

महाळुंग, आज (दि.४) रोजी गुंड वस्ती ते मिरेवस्ती चौक रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन मा.श्री. रणजितभैय्या शिंदे ( जि. प.सदस्य सोलापूर) यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरचा रस्ता २५/१५ या योजनेतील २० लाख रूपये मंजूर झालेल्या निधीतून होणार असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाळुंग -श्रीपुर नगर पंचायतचे नवनिर्वाचित गट नेते राहुल रेडे , रावसाहेब सावंत-पाटील ,विक्रमसिंह लाटे, नामदेव इंगळे, वासुदेव पाटील, बापू रेडे, अमरसिंह पिसाळ- देशमुख ,संजय भगत, मौला (चाचा) पठाण, रामदास माने- देशमुख , विलास जाधव, धनाजी वाघ , शिवाजी तुकाराम रेडे ,शिवाजी मच्छिंद्र रेडे, दादा लाटे, बाळासाहेब भगत ,शंकर घोगाऺणे, लवंगचे राहुल टिक, पोपट रेडे ,विष्णू जाधव , झगडे काका , डॉ. सुहास बनसोडे, ,लक्ष्मण आतार(माजी सरपंच), लोणकर सर , नाईकनवरे सर इ. मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

डॉ.कुमार लोंढे यांचा डॉ.धवलसिंह मोहिते पाटील व काँग्रेस पक्षातर्फे विशेष सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .