दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचं हॉलतिकीट मिळणार असून दुपारी 1 वाजल्यापासून ते डाऊनलोड करता येईल,असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
तर हॉलतिकीट प्रिंट करताना शाळांनी कोणतेही शुल्क आकारू नये. अशा सूचना बोर्डानं शाळा आणि मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.