• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

महाळुंग- श्रीपुर नगरपंचायतीवर रेडे -पाटील यांची सत्ता स्थापन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 18, 2022
in Uncategorized
0

मोहिते-पाटील गटाचे भिमराव रेडे-पाटील व राष्ट्रवादी पार्टी यांची
एकत्रित सत्ता स्थापन.

महाळुंग -श्रीपूर नगरपंचायती मध्ये मोहिते-पाटील गटाचे भिमराव
रेडे-पाटील व राष्ट्रवादी पार्टी यांनी गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन
सत्ता स्थापन केली आहे.

त्यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील
पुरस्कृत यमाईदेवी विकास आघाडीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण तर
उपनगराध्यक्ष पदी भिमराव रेडे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत 17 जागेसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये
सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सहा जागा मिळाल्या. सहकार
महर्षी शंकरराव मोहिते-पाटील पुरस्कृत यमाईदेवी विकास आघाडीचे भिमराव
रेडे-पाटील यांचे पाच जागा, नानासाहेब मुंडफणे यांच्या स्थानिक आघाडीला
चार जागा, तर काँग्रेस व भाजप यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
त्यामध्ये भाजपचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी मोहिते-पाटील समर्थक
भिमराव रेडे-पाटील याच्या गटाला पाठिंबा दिला आहे.

तर नानासाहेब मुंडफणे
यांचे चार नगरसेवक व काँग्रेसचा एक नगरसेवक तटस्थ राहिले.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील पुरस्कृत यमाईदेवी विकास स्थानिक
आघाडीचे भिमराव रेडे-पाटील यांचे 5 व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे
प्रमुख राहुल कुंडलिक रेडे-पाटील यांचे 6 आणि भाजपचा एक असे एकूण बारा
संख्याबळ होऊन सत्ता स्थापन झाली आहे.

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायती वर रेडे-पाटील यांची सत्ता स्थापन:
गेली अनेक वर्ष महाळुंग ग्रामपंचायत वरती रेडे-पाटील यांचा सत्ता
स्थापनेत वर्चस्व असलेला इतिहास आहे. त्यातच नव्याने निर्माण झालेल्या
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायती वरती प्रथम सत्ता स्थापन करण्याचा मान
रेडे-पाटील यांना मिळाला आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

महाळुंग श्रीपूर नगरपंचायत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा आरपीआयचे वतीने सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .