राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रमुख माढा तालुका व शाहू फुले आंबेडकर बहूउद्देशिय समाजसेवी संस्था मोडनिंब महाराष्ट्र राज्य, लहुजी वस्ताद ग्रुप मोडनिंब ,संघर्ष बहुउद्देशिय समाजसेवी संस्था मोडनिंब यांच्या वतीने मा. राम भाऊ वाघमारे यांची सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रमुख माढा तालुका उपाध्यक्ष मा.प्रमोद गाडे साहेब उपस्थित होते.
त्याचबरोबर संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था मोडनिंब अध्यक्ष मा.विनोद नागटिळक ,
लहुजी वस्ताद ग्रुप अध्यक्ष मा. विकास पाटोळे, मा.कदम साहेब. युवा नेते. मा.धनराज वाघमारे .मा.पवन जाधव व सर्व कार्यकर्त उपस्थित होते.