• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home क्रीडा

तफिसा’ आंतरराष्ट्रीय तर्फे सोलापूरात वर्ल्ड वॉकिंग डे उत्साहात साजरा

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 3, 2021
in क्रीडा, देश-विदेश, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
तफिसा’ आंतरराष्ट्रीय तर्फे सोलापूरात वर्ल्ड वॉकिंग डे उत्साहात साजरा

३ अॉक्टोबर जागतिक वॉकिंग डे निमित्त द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) ह्या संस्थेच्या वतीने गणपती घाट ते सिध्देश्वर मंदिर परिसरात कोरोना विषयक जनजागृतीपर वॉकिंगचे आयोजन करण्यात आले. तसिफाचे सर्व पदाधिकारी आणि सन्मानिय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करुन नंतर बालचमुंच्या हस्ते गणपती घाटावर भगवान श्री गणेशाचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, सर्व बालचमु यांनी उपस्थित मान्यवरांकडून मशाल स्विकरात इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, कन्नड, तेलगु ;संस्कृत;मारवाडी ह्या भाषेत कोरोना जनजागृतीपर शपथ घेतली. संस्थेचे ब्रीदवाक्य ” एक पाऊल राष्ट्रीय एकात्मता साठी;करोना
पासून मुक्ती”हे होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य विषयक निकषानुसार दररोज प्रत्येक व्यक्तीने कीमान १०,००० पावले चालल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि सर्व आजारांवर मात करता येते. चालणे हा अत्यंत सोप्या पद्धतीचा व्यायामाचाच एक प्रकार असून प्रत्येकाने सात्विक सकस आहारा समवेत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावे असे आवाहन द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) ह्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. जगभरातील ९५ देशात ३ अॉक्टोबर ते ३१ अॉक्टोबर दरम्यान वर्ल्ड वॉकिंग डे उत्साहात साजरा केला जातो, तसिफा ही संस्था जागतिक आरोग्य संघटना, इंडियन अॉलिम्पिक कमिटी यांच्याशी संलग्न असून येणाऱ्या काळात सोलापूरच्या क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी ह्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती तसिफाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) यांच्या वतीने आयोजित वर्ल्ड वॉकिंग डे निमित्त सोलापूरातील नामांकित संस्था, संघटना आणि विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. कार्यक्रमात माजी आमदार नरसिंग मेंगजी, क्रिडाधिकारी नजीर शेख, नसिमा पठाण, योगीन गुर्जर, अॅड.प्रमोद शहा, डॉ.सचिन नरोटे, डॉ.अवधूत डांगे,डॉ. रमेश अग्रवाल; चंदू भाई dedhiya;डॉ.अमोल देगावकर, डॉ.शिवानंद हिरेमठ, मल्लिकार्जुन परळकर, आनंद हुलगेरी, रमाकांत साळुंखे;द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) संस्थेचे संस्थापक ट्रस्टी अप्पासाहेब चिंचकर, अध्यक्ष डॉ.प्रमोद कसबे, उपाध्यक्ष विजय कुंदन जाधव, सचिवा संपदा जोशी, खजिनदार प्रकाश चिंचकर, संचालक देवेंद्र अवटी, विजय गायकवाड, वसिम शेख, आरती काशीकर, अर्चना वाघमारे, कल्पना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: #क्रीडा#सामाजिक#सोलापूर#सोलापूर घडामोडी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
Next Post
तीन सख्या बहिणी पडल्या एकाच मुलाच्या प्रेमात… ? अजब प्रेम कहाणी

तीन सख्या बहिणी पडल्या एकाच मुलाच्या प्रेमात… ? अजब प्रेम कहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .