• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 20, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

भारतीय राज्य घटनेनुसार परीक्षा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगला पण फडणवीस यांनी कायदा घेतला हाती, न्यायालयात केस दाखल.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 11, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
भारतीय राज्य घटनेनुसार परीक्षा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगला पण फडणवीस यांनी कायदा घेतला हाती, न्यायालयात केस दाखल.

नागपूर :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 11 जुलै 2021-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अन्य आरोपिवर 2016 ला झालेल्या 636 PSI भर्ती घोटाळ्या संदर्भात अँटी करप्शन ब्यूरो ला तक्रार करण्यात आली होती पण या तक्रारीवरून कुठलीही कारवाई झाली नसल्याने याचिकाकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस एंटी करप्शन ब्यूरो,नागपुर यांच्या विरोधात याचिका नं MCA/ 2211/2021 द्वारे
दाखल केली.
तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात PSI भर्ती चा महाघोटाळा झाला. यामधे जे उमेदवार पात्र नव्हते त्यांना तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून अपात्र उमेदवारांना MPSC ने मनाई केल्यानंतर सुद्धा PSI बनविण्याचा G. र काढला जो पूर्णतया असंवेधानीक असून याचिकाकर्ताने अँटी करप्शन विभाग नागपुर ला या विषयी तक्रार केली होती पण काहीही कारवाई झाली नसल्याने 14-8th Jt.CJJD, And JMFC Nagpur मे 156(3) मधे याचिका टाकली.
सदर प्रकरण असे आहे की 27 जून 2016 ला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागा तर्फे विभागीय PSI भर्तीसाठी (जे पोलीस कर्मचारी अगोदरच पोलीस विभागात आहे व PSI च्या खालच्या पोस्ट वर आहे त्यांना PSI बनण्यासाठी विभागीय PSI भर्तीचा ) G.R काढला गेला ज्यामध्ये आरक्षित पद पकडून 828 पद भरती करण्यात येणार होते. ज्यामध्ये भारतीय राज्य घटनेनुसार परीक्षा घेण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची होती.

विभागीय PSI भर्ती साठी MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ने उमेदवारांची परीक्षा घेतली व गुणवत्ता यादि नुसार आरक्षित जागेसाठी 230 तथा खुल्या वर्गाच्या उमेदवारासाठी 248 गुणाची यादी जाहीर करण्यात आली.

MPSC च्या परीक्षेत उतिर्ण झालेल्या 828 पदापैकी 186 उमेदवार मागासवर्गीय होते त्यामुळे एक वेळ आरक्षण वर नौकरी मिळाल्यानंतर पदोन्नतिसाठी पुनः आरक्षणचा उपयोग होऊ नये यासाठी एक याचिका टाकण्यात आली या वरून कोर्टाच्या निर्देशनानुसार आरक्षित 186 उमेदवारांना बाहेर करून त्यांचे प्रतीक्षा यादीमध्ये नाव टाकण्यात आले.व 828 पद भरण्यात आले परंतु या प्रक्रियेत आरक्षित उमेदवारांची काहीही गलती नसताना महाराष्ट्र G. R च्या आणि MPSC ने दिलेल्या गुणवत्ता आकड्यांनुसार असल्यामुळे हे उमेदवार पण कोर्टात गेले आणि तिथे त्यांना स्थगिती मिळाली व आता ते उमेदवार 828 न राहता ते 982 झाले.
यानंतर एक फार मोठा आणि असवेधानिक गुन्हा झाला ज्यामध्ये 22 एप्रिल 2019 ला राज्याच्या गृह विभागा कडून एक G. R काढला गेला आणि त्यामधे 230 आणि 248 गुणांच्या मधात 636 उमेदवारांची अवैध भरती घेण्यात आली व या G. R मधे हे सांगण्यात आले की लोकप्रतिनिधिच्या शिफारशीनुसार हे 636 पद भरण्यात आले जेंव्हा की अधिकाऱ्यांच्या नियुक्तिचे अधिकार भारतीय राज्य घटना के नुसार कलम 315 नुसार हे अधिकार MPSC ला आहे.ते राज्य सरकारला नाही. त्यामुळे राज्य सरकारने मनमानी करून 636 उमेदवार जे MPSC च्या पात्रता परीक्षा मधे उत्तीर्ण होऊ शकले नाही व 636 उमेदवारासाठी MPSC ने राज्य सरकार ला 11 जुलै 2019 ला पत्र लिहून सूचित केल की या नियुक्त्या अवैद्य आहे. जेंव्हा की सरकार च्या जाहिरातीमधे दिलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार घेतल्याने सर्वोच्च न्यायालय सक्त भूमिका घेते.आता या याचिका केस ची पुढील सुनवाई ही 17 जुलै ला असून त्यात न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Tags: #देवेंद्र फडणवीस#फडणवीस#भाजपा#भाजपा समर्थकBJPBjp maharashtra

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात डाव्या आघाडीचा ‘एल्गार’ राजकारण न करता घटनादुरुस्ती करून आरक्षण देण्याचे केले आवाहन

अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात डाव्या आघाडीचा 'एल्गार' राजकारण न करता घटनादुरुस्ती करून आरक्षण देण्याचे केले आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .