• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

पाच महिन्याच्या प्रयास ला आदर्श प्रतिष्ठान मूळे दिसली सृष्टी ; राहुल ढवान देवदूतासारखे धावून आले

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 6, 2021
in Uncategorized
0
पाच महिन्याच्या प्रयास ला आदर्श प्रतिष्ठान मूळे दिसली सृष्टी ; राहुल ढवान देवदूतासारखे धावून आले


पुणे – येथील सहयाद्री रुग्णालयात पाच महिन्याच्या प्रयास भोसले या चिमुकल्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली व आता तो हे जग पाहु शकणार आहे.
प्रयास चे वडील खाजगी कंपनीत कार्यरत होते पंरतू कोरोना मुळे त्यांची नोकरी गेली व अशात डॉक्टरांनी प्रयासच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. स्वतःकडील संसारासाठी पोट मारून बचत करुन ठेवलेल्या पैश्यांतुन ऑपरेशन पुर्ण करण्याचा निर्णय आई – वडीलांनी घेतला.


दरम्यान या विषयी आदर्श प्रतिष्ठानला पेशन्टच्या नातेवाईक शिवसेनेच्या दौंड शहरप्रमुख सोनोने ताईंनी आदर्श प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक तथा अराध्या एनजीओ सपोर्ट सेंटरचे प्रमुख राहुल ढवाण यांना माहिती देऊन मदत मागितली.


त्यानुसार संस्थेचे विश्वस्त रणजित ढवाण, अॅड. खंडागळे ( विश्वस्त ) , प्रदीप उदागे (विश्वस्त ) यांनी प्रयत्न करून रु. ५४ हजार रक्कम हॉस्पीटल मध्ये जमा करून भोसले कुंटुबाला आधार देऊन प्रयासच्या शस्त्रक्रियेला मदत केली. यावेळी माझ्या प्रयास ला आदर्श मुळे सृष्टी दिसण्यास मदत झालीय अशी कृतज्ञता प्रयासच्या वडीलांनी व्यक्त केली व समाजातील गरजूंना मदत करण्याचे पुण्यकार्य करीत असल्याचे समाधान व्यक्त केले.
अॅड. खंडागळे म्हणाले की, आदर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील कोणत्याही गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी आम्ही अहोरात्र मदत करू. तसेच गरजू कुंटुबातील मुला – मुलीच्या उच्च शिक्षणासाठीही आम्ही मदत करीत आहोत.
ग्रामीण भागातील गरीब कुंटुबाचे सक्षमीकरण करणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती विश्वस्त रणजित ढवाण यांनी पत्रकांराशी बोलताना दिली.

Tags: #डॉक्टर विशेषआदर्श प्रतिष्ठानपुणेमोफत हॉस्पिटलसामाजिकसामाजिक संस्था

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
आमदार राम सातपुतेचा जाहीर निषेध ! गाढवाच्या गळ्यात कोण बांधणार घंटा?

आमदार राम सातपुतेचा जाहीर निषेध ! गाढवाच्या गळ्यात कोण बांधणार घंटा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .