• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 5, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या

नागेपल्ली येथील घटना.

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 5 जुलै 2021:-

आलापल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिक्षेत्रात पोलीस हवालदाराची (वाहनचालक) अज्ञातानी धारदार चाकूने गळा कापून राहत्या घरी नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये काल रात्रौ हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जगन्नाथ सिडाम वय 53 असे हत्या झालेल्याचे नाव असून ते भामरागड़ तालुक्यातिल धोडराज पोलिस मदत केंन्द्रात कार्यरत होते.
काल रात्रौ ते नागेपल्ली येथील आपल्या राहत्या घरी झोपून असताना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले व काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला .चंद्रपुर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, विशाल ठाकुर,पोलिस निरीक्षक प्रविण डांगे, आणि श्वान पथकासह दाखल. झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: #murder case#police#policeattack#गडचिरोली#पोलीस

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
धारगावला जलद एक्सप्रेस बसचा थांबा द्यावा: गावकऱ्यांची मागणी अन्यथा ग्राम आंदोलन समिती करणार आंदोलन

धारगावला जलद एक्सप्रेस बसचा थांबा द्यावा: गावकऱ्यांची मागणी अन्यथा ग्राम आंदोलन समिती करणार आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .