• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

पुणे हादरलं! 5 मित्रांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 2 वर्षांपासून देत होते नरक यातना

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 2, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
पुणे हादरलं! 5 मित्रांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 2 वर्षांपासून देत होते नरक यातना

पुणे:-, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम 02 जुलै:-

5 मित्रांकडून एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी मागील दोन वर्षांपासून फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral photos) देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. आरोपींनी कधी अलिशान वाहनात तर कधी लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडितेनं गुरुवारी रात्री उशीरा आळेफाटा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) अन्य कलमांतर्गत चार आरोपींना अटक (4 arrest) केली असून एका आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील कारवाई केली जात आहे.
निखिल पोटे, दया टेमगिरे, विकी पोटे, बंटी तितर, यश गाडेकर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून सर्व आरोपी 28 वर्षांवरील आहे. संबंधित आरोपींनी काही दिवसांपूर्वी पीडित मुलीशी ओळख करून तिचे काही फोटो काढले होते. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार केला आहे. त्याचबरोबर आरोपींनी पीडितेच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यामुळे पीडित मुलगी मागील दोन वर्षांपासून आरोपींचा त्रास सहन करत होती. संबंधित पाच आरोपी मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर 15 जून 2019 ते 15 जून 2021 च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

विशेष म्हणजे सर्व आरोपी 28 वर्षांपेक्षा पुढील वयाचे आहेत. त्यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या वयापेक्षा आर्ध्या वयाच्या मुलीला नरक यातना दिल्या आहेत.
पोलिसांनी पाचही आरोपी मित्रांविरुद्ध बाललैंगिक अत्याचारासह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपींकडून एक आलिशान चारचाकीही ताब्यात घेतली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार या घटनेचा पुढील तपास करित आहेत.

Tags: #case#posco#पोलीस पुणे#बलात्कारपुणेबलात्कार

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
लंडन च्या ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र ! भारतासाठी अभिमानाची बाब

लंडन च्या ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र ! भारतासाठी अभिमानाची बाब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .