• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

ॲट्रॉसिटी व बलात्कारामध्ये सह आरोपी करण्याचा इशारा देताच ठाणेदार बावनकर यांची वीतभर …!

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 20, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
एट्रोसीटी ला लागणार ब्रेक ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

 @ आरोपी शुभम कालापाड  नावाच्या नराधमावर बलात्कार व ॲट्रॉसिटीचा तात्काळ गुन्हा दाखल.

@ पीडित तरुणीला तीन दिवसांनी मिळाला न्याय….

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 20 जून 2021:-

वाशिम शहर पो.स्टे. अंतर्गत एका अनुसूचित जातीतील तरुणीच्या मजबुरीचा फायदा घेऊन एका उच्चवर्णीय जातियवाद्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला वाऱ्यावर सोडून देऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले होते, तेव्हा त्या तरुणीने भीम टायगर सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष सुमितदादा कांबळे यांना घेऊन वाशिम शहर पोलीस स्टेशन गाठले तेव्हा ठाणेदार बावनकर यांनी आरोपी नराधम शुभम कालापाड कडून पैसे घेऊन सदर गंभीर गुन्हा असताना सुद्धा फिर्याद घेण्यास टाळाटाळ करून पो. स्टे. मधून तरुणीस हाकलून दिले तेव्हा भीम टायगर सेनेचे वाशिम जिल्हा प्रमुख सुमितदादा कांबळे आणि पी. आय. बावनकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर जिल्हा प्रमुख सुमितदादा कांबळे यांनी भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांना फोनवर सविस्तर माहिती दिली व संबंधित पी.आय. यांचा नंबर व्हाट्स अप वर वाट लावला. तेव्हा दादासाहेब शेळके यांनी पी.आय. बावनकर यास फोनवर सदरील तरुणी अनुसूचित जातीची आहे व बलात्कारासारखा गंभीर गुन्हा असताना सुद्धा तुम्ही पैसे घेऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहात तर सदरील प्रकरणात पी. आय .बावनकरला बलात्कार व ॲट्रॉसिटी प्रकरणात सह आरोपी करु व तुमच्या बडतर्फीसाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला सह आरोपी म्हणून पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी करु व आंदोलन सुध्दा करु असा इशारा देताच आरोपीवर भा.द. वि. ३७६(२),५०६, ३४ व ॲट्रासिटी ॲक्ट ३(१) R ३(१) S ३(१) W (२) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
सदर प्रकरणात भीम टायगर सेनेचे जिल्हाप्रमुख सुमितदादा कांबळे यांनी पुढाकार घेतल्याने त्यांना पी.आय. बावनकर यांनी बघून घेण्याची धमकी देताच सुमितदादा ने काय उपटून घ्यायचे ते घ्या मी तयार आहे असे खडसावून सांगितले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख तथा युवा प्रवक्ता विद्रोही विशालकुमार राऊत भीम टायगर सेना, विदर्भ प्रदेश यांनी दिली आहे.

Tags: #maharashtra policecomo maharshtraComplaint against bjp mlaComplaint against hugePolicesc/st actअट्रोसीटी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
नोकरीची मोठी संधी तब्बल 8500 जागा; MSEB च्या महापारेषण विभागात भरती वाचा सविस्तर

नोकरीची मोठी संधी तब्बल 8500 जागा; MSEB च्या महापारेषण विभागात भरती वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .